1. जगाचे छप्पर – तिबेट
2. 7 बेटयांचे शहर – मुंबई
3. सूर्यास्ताचा देश – इंग्लंड
4. 5 नद्यांचा प्रदेश – पंजाब
5. धान्यांचे कोठार – प्रेअरीज प्रदेश
6. लवंगाची भूमी – मादागास्कर
7. पाचुंचे बेट – श्रीलंका
8. चीनचे दुख:श्रु – हो हॅंग हो नदी
9. 7 टेकड्यांचे शहर – रोम
10. पूर्वेकडील व्हेनिस – कोची
11. निळा पर्वत – निलगिरी
12.नाईलची देणगी – इजिप्त
13. पवित्र भूमी – पॅलेस्टाईन
14. युरोपचे क्रीडांगण – स्वित्झरलॅंड
15.व्हाईट सिटी – बेलग्रेड
16.यंपायर्स सिटी – न्यूयार्क
17.भूमध्य समुद्राची किल्ली – जिब्राल्टर
18.भारताचे प्रवेशद्वार – मुंबई
19.युरोपचा सुरुंग – बाल्कन प्रदेश
20.इंग्लंडचे उद्यान – पेठ
21.सुवर्णमंदिराचे शहर – अमृतसर
22.मैफल वृक्षांचा देश – कॅनडा
23. काळे खंड – आफ्रिका
24.बर्फाची भूमी – कॅनडा
25. युरोपचे रणक्षेत्र – बेल्जियम
26. गुलाबी शहर – जयपूर
27.राजवाड्यांचे शहर – कलकत्ता
28.पांढऱ्या हत्तीचा प्रदेश – सयाम
29. दुर्लक्षित शहर – ल्हॉसा
30.मोटार गाड्यांचे शहर – डेट्राईट
31.हजार सरोवरांचा प्रदेश – फिनलँड
32.उगवत्या सूर्याचा देश – जपान
33. मध्यरात्रीचा सूर्य – नार्वे
34.सोनेरी प्रवेश द्वाराचे शहर – सनफ्रान्सिस्को
35. गोऱ्या माणसाचे थडगे – गिनीचा किनारा
36. जगाचे साखरेचे कोठार – क्युबा
37.दक्षिण गोलार्धातील इंग्लंड – न्यूझीलंड
38.कंगारुंचा देश – ऑस्ट्रेलिया
39. अरबी समुद्राची राणी – कोची
40.युरोपचे गव्हाचे कोठार – युक्रेन
41. आसामचे अश्रु – ब्रह्मपुत्रा नदी
42. उत्तरेकडील व्हेमिस – स्टॉक होम