SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, April 29, 2023

शाळेचा निकाल

 शाळेचा निकाल

शाळांचा निकालाबाबत मोठी बातमी

१ मे नाही, आता 'या' तारखेला शाळेचा निकाल जाहीर होणार

प्राथमिक शिक्षक संचालनालय पत्र पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा





Thursday, April 27, 2023

Nmms गुणवत्ता यादी

 NMMS गुणवत्ता यादी

गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


Tuesday, April 18, 2023

Word Mountain{ Savita Rajmane,Tulsan}

 Word Mountain


हे शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुळसण मधील सविता राजमाने मॅडम यांनी तयार केले आहे.

40 word Mountain { शब्द डोंगर} Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा.






Thursday, April 13, 2023

असाधारण रजा ऐवजी अर्जित रजा

 

राज्यव्यापी बेमुदत संप काळातील असाधारण रजा ही अर्जित रजा म्हणून आजचा शासन निर्णय संप काळातील संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा.

असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.




Tuesday, April 11, 2023

संप कालावधी नियमित करण्याबाबतचे पत्र

 संप कालावधी नियमित करण्याबाबत दिनांक 11/ 04/ 2023 चे महाराष्ट्र शासनाचे पत्र

खालील चित्राला टच करा





Monday, April 10, 2023

जिल्हाअंतर्गत बदली

 जिल्हाअंतर्गत बदली

जिल्हातर्गत बदलीचा ६वा टप्पा रद्द होणार नाही...!

 खालील चित्राला टच करा





चित्रकला रंगभरण

चित्रकला

चित्रकला पीडीएफ Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️




Friday, April 7, 2023

मंथन इयत्ता पहिली इंग्रजी माध्यम पेपर

 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा

 सन ~ 2022 - 23

इयत्ता पहिली { इंग्रजी माध्यम}


इयत्ता पहिलीचा पेपर डाउनलोड करायचा असल्यास खालील बटनाला टच करा.👇



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


Thursday, April 6, 2023

मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता यादी

 

*मंथन  राज्यस्तरीय गुणवत्ता यादी 2022~23*

*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा (M.G.K.E.) -२०२३ राज्यस्तरीय गुणवत्ता यादी पुढील लिंक वर प्रसिद्ध झाली आहे.*

मंथनची गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.





Monday, April 3, 2023

NPS/DCPS शासन निर्णय

 31/3/2023 चा शासन निर्णय

⚜️ DCPS/NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान ( Gratuity) मंजूर करण्याबाबतचा 31/3/23 चा शासन निर्णय*👇🏻



⚜️ सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान


⚜️रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.


⚜️ तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.

नमुना एक दोन तीन डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा




Saturday, April 1, 2023

मंथन इयत्ता आठवी पेपर मराठी

 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा

 सन ~ 2023 

इयत्ता आठवी


इयत्ता तिसरीचा पेपर डाउनलोड करायचा असल्यास खालील बटनाला टच करा.👇

पेपर ~ 1 


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


पेपर ~ 2 


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



नवोदय परीक्षा हॉल तिकीट

 नवोदय परीक्षा हॉल तिकीट

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध.(अधिकृत लिंक)*👇🏻



Brain Development Scholarship परीक्षेचा निकाल

 Brain Development Scholarship


आदरणीय प्रतिनिधि,
पालक, शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, आणि विद्यार्थी
नमस्कार 🙏
दरवर्षी प्रमाणे उत्कंठा शिगेला पोहोचविणारा दिवस आलाच.
आज दुपारी 12 नंतर आम्ही आपल्या Brain Development Scholarship परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करत आहोत.
आज तुम्हाला निकाल फक्त ऑनलाईन पाहता येणार आहे.
Marklist आणि certificate आम्ही 10 एप्रिल पर्यंत पाठविणार आहोत. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
Result ची PDF copy आम्ही आमच्या प्रतिनिधी कडे पाठवत आहे
त्यांच्याकडे  results पाठवत आहोत
Best of luck to you All
Gore Sir
Brain Development Scholarship
Kolhapur

Brain Development Scholarship चा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मेरिट लिस्ट पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इयत्ता नववी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.