Thursday, March 31, 2022
Wednesday, March 30, 2022
Tuesday, March 29, 2022
Monday, March 28, 2022
Sunday, March 27, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सराव चाचणी क्र 26
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 26
🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
Saturday, March 26, 2022
Friday, March 25, 2022
Thursday, March 24, 2022
Wednesday, March 23, 2022
Tuesday, March 22, 2022
Monday, March 21, 2022
Sunday, March 20, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 25
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 25
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
Saturday, March 19, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 5
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 5
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
तुम्हाला जर माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील व्हायचे असेल तर ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
साप्ताहिक शिक्षक मंच 4
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 4
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
तुम्हाला जर माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील व्हायचे असेल तर ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
Friday, March 18, 2022
Thursday, March 17, 2022
Wednesday, March 16, 2022
Tuesday, March 15, 2022
जिल्हानिहाय व्हाट्सअप ग्रुप
शिक्षक मंच सातारा
----------------------------------------
आपल्या जिल्ह्यातील ग्रुप ला ऍड व्हा
----------------------------------------
यामधून आपणास काय मिळेल?
📚साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट
📚 दैनंदिन अभ्यास
📚ज्ञानरचनावाद
📚संगणक ज्ञान html,java,c#
📚शासकीय अपडेट्स
📚शैक्षणिक अपडेट्स
📚सामान्यज्ञान 1ली ते MPSC
📚तिन्ही भाषा व्याकरण 1 ली ते MPSC
📚मूल्यमापन सर्व प्रश्नपत्रिका
📚क्रीडाप्रबोधिनी टेस्ट संपुर्ण माहिती
📚सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन-टेस्ट
📚इतर बऱ्याच गोष्टी......
◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●●
जॉईन करा आपला जिल्हा
=====================
*⭕सूचना-*
1) आपल्या जिल्ह्यातील ग्रुप ला जॉईन व्हावे.
2) सर्व ग्रुप वर सारख्याच पोस्ट असतील.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*शिक्षक मंच सातारा*
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले *SMS -शिक्षक मंच सातारा* आता आपल्या जिल्ह्यात.........!!
Monday, March 14, 2022
Sunday, March 13, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 24
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 24
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ शिक्षक मंच सातारा 🖥️
Saturday, March 12, 2022
Friday, March 11, 2022
Thursday, March 10, 2022
Wednesday, March 9, 2022
Tuesday, March 8, 2022
Monday, March 7, 2022
Sunday, March 6, 2022
पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानासाठी शालेय नेतृत्व मॉडेल 10
निष्ठा 3.0 मोड्यूल 10 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व
१) एक मूल डाव्या हातानं लिहते आणि त्याद्वारे सर्व गोष्टी करण्यास त्याला सोयीस्कर वाटते त्या मुलाला ..... पाहिजे
क) त्याच्या पसंतीस प्रोत्साहन दिले पाहिजे
२) शालेय नेतृत्व पुढीलपैकी कोणती बाब करू शकते?
---क) मुलांमध्ये भक्कम अशा पायाभूत अध्ययन क्षमता निर्माण करणे
३) संप्रेषणाचे सहभाग प्रकार ..... ही बाब समाविष्ट आहे.
---अ) पालकांशी मुलांच्या संचिकेविषयी पोर्टफोलिओ नेहमीच चर्चा करणे.
४) शैक्षणिक मार्गदर्शकांचे हे कौशल्याचे एक व्यापक क्षेत्र आहे ज्यामध्ये नेत्यांकडे ..... आवश्यकता असते.
---अ) 3 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त अध्यापन पद्धती चे सखोल ज्ञान असणे आवश्यक असतं
५) दूरदृष्टी बाबत खालील पैकी कोणते विधान सत्य नाही?
--- ड) दूरदृष्टी बाबत कोणतेही निर्दिष्ट कालमर्यादा नाही.
६) शालेय विकास आराखडा ही शाळा आधारित उपक्रम आहे हे प्रमुख .... अमलात आणतात.
--- ड) विद्यार्थी शिक्षक पालक समुदाय आणि यांचे सदस्यांच्या सहकार्याने
७) शिक्षकांनी नवीन माहिती दिली पाहिजे आणि तिची ..... जोडणी केली पाहिजे
---अ) मुलांना आधीच माहिती असलेल्या गोष्टींचे जोडणी केली पाहिजे
८) शाळा प्रमुख पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षकांशी प्रभावी संबंध कसे निर्माण करू शकतात?
--- अ) मुलांच्या विकासात्मक गरजाबद्दल शिक्षकांशी चर्चा आणि नियोजन करणे
९) परिवर्तनवादी नेतृत्वासाठी यापैकी कोणते लागू नाही/
--- ड) आर्थिक व्यवस्थापन
१०) पहिलीच्या वर्गात शिक्षकाने मुलांनी सकाळी शाळेत नियमित वेळेवर यावे व ती त्याची सवय व्हावी यासाठी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे?
--- ड) मुलांना शाळेत आल्यावर करावयाचे कार्य निर्मितीने दशक एक गट वाचन त्यामुळे त्यांना वेळेवर येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
११) शाळा बालशिक्षणात विविध कुटुंबाचा सहभाग कोणत्या प्रकारे करू शकत नाही?
--ड) विद्यार्थ्यांना फक्त गृहपाठ देऊन
१२) शाळा तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांची मूल्यांकन पुढील पैकी कोणत्या कारणासाठी आयोजित करणे आवश्यक आहे?
--- अ) त्यांच्यातील ऊर्जा त्यांच्या गरजा आणि आवडीनिवडींचा मूल्यांकन करणे
13) यापैकी कोणती संकल्पना शाळांमध्ये FLN योजना राबवणे संबंधी नाही?
---ड) समुदाय व पालक यांच्याशी संवाद नसणे
१४) शालेय प्रमुखाची कोणती विशेषता पायाभूत स्तरावरील शिक्षणासाठी योग्य नाही?
---क) अधिकारीवादी भूमिका
१५) हितधारकासोबतच्या सहयोगी प्रक्रिया या ....ला प्रोत्साहन देऊ शकतात?
---ब) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती याबाबत सामाजिक जबाबदारी ला
१६) FLN यांच्या संदर्भात प्रोढ आणि मुलांमध्ये काय संबंध असणे आवश्यक आहे?
--- ब) भयमुक्त आणि आनंदाचे
१७) शालेय नेतृत्वाच्या कोणत्या आदर्श नमुन्यामध्ये नेतृत्व करणारी एखादी व्यक्ती ही मुलांच्या सांस्कृतिक व भाषेत पार्श्वभूमी विचारात घेऊन शालेय प्रक्रियांचे आखणी करणे बाबत भाष्य करते?
--- क) संदर्भ विशेष नेतृत्व
१८) ..... हि शैक्षणिक प्रमुखाची भूमिका असते?
--- ब) मुलांसाठी विविध शैक्षणिक सरावावर शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
१९) कोणते कौशल्य आहे मुलांसाठी औपचारिक शालेय शिक्षण प्रक्रियेचे प्रवेशद्वार म्हणून मानले जाऊ शकते?
--- ब) मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान कौशल्य
२०) खालीलपैकी कोणते FLN यांचे विकासात्मक उद्दिष्ट नाही?
----ड) मुले प्रभावी वाचक बनतात.
२१) शालेय प्रमुख 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना ... याद्वारे गुंतवून ठेवू शकतो.
--- ब) खेळ आधारित अध्यापन पद्धती द्वारे
२२) शैक्षणिक नेतृत्वाचा .... सकारात्मक प्रभाव पडतो.
---ब) मुलांच्या अध्ययन क्षमतेवर
२३) पायाभूत शिक्षणाच्या आरंभीच्या वयातील मुलांसाठी खालीलपैकी कोणत्या वर्ग अध्यापन पद्धती विकासाच्या दृष्टीने योग्य असतील?
--- ड) हळूहळू नवीन संकल्पनांचा परिचय करून देणे
२४) पुढीलपैकी कोणतीही शिक्षणपद्धती 3 ते 9 वयोगटातील मुलांशी संबंधित नाही?
--- ड) सॉक्रेटिस संवाद पद्धती
२५) इयत्ता तिसरी हा मुलांसाठी शिकण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो ...... हे स्थित्यंतर दर्शवतो.
----अ) वाचायला शिकणे ते शिकण्यासाठी वाचणे
२६) खालीलपैकी कोणती गोष्ट शैक्षणिक नेतृत्व संबंधीच्या चौकटीचा भाग नाही?
---क) विज्ञान प्रयोगशाळेत प्रयोग करणे
२७) मुलांची तर्क करण्याची आणि दैनंदिन जीवनात साध्या गणितीय संकल्पनांची उपयोजन करण्याची क्षमता हा ..... ह्याचा भाग मानला जातो.
----ब) पायाभूत संख्या ज्ञान
२८) शैक्षणिक मार्गदर्शकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व शालेय प्रक्रियांमध्ये.....
----अ) मुल केंद्रस्थानी आहे
२९) खालीलपैकी कोणत्या बाबीचा घरच्या शिक्षणाच्या सहभाग प्रकारात समावेश केलेला नाही?
---क) पालक निरक्षर असल्यास त्यांच्याशी भेदभाव करणे
३०) मजकुराचा अर्थ काढण्यासाठी मुलांचे अचूकता वेळ अभिव्यक्ती आणि आकलनास मजकूर वाचण्याची क्षमता ही सर्व ......संबंधित वैशिष्ट्ये आहेत?
---क) वाचनाच्या ओघाशी
31) खालील पैकी कोणती लवचिक नेत्याचे गुणवैशिष्ट्ये नाही?
---ड) लोकांचे मत न ऐकणारा
३२) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य दोघांपैकी एक धोरण .... मूल्यांकन असेल.
--- अ) मुलांचे त्यांच्या विविध क्रियाकलापांच्या निरीक्षणातून मूल्यांकन
३३) FLN यांच्या संदर्भात शालेय विकास योजनेसाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
---ब) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासात्मक गरजांसाठी नियोजन
३४) सहयोगी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे
--- क) हीतधारकांना मध्ये परस्पर विश्वास आणि आदरभावाची निर्मिती
३५) खालील पैकी कोणती संकल्पना ही मुलांच्या शिक्षणातील खंडाचा परिपाक म्हणून ओळखल्या जाऊ शकते?
---ब) एकंदर अध्ययन तूट
३६) यापैकी कोणता शाळा कुटुंब समुदायांच्या सहभागाचा प्रकार नाही/
---ड) सहभाग
३७) FLN मोहीम सशक्त करण्यासाठी शालेय नेतृत्वाचा कोणता नमुना किंवा मॉडेल योग्य ठरत नाही?
---ड) शैक्षणिक नेतृत्व
३८) पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही संकल्पना ..... मुलांना लागू होते
----अ) तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांना लागू होते
३९) तीन ते नऊ वर्षाच्या वयोगटातील मुलांची वागताना शालेय नेतृत्वाने त्याची योग्य वृती कशी असावी?
--- क) एक सकारात्मक आणि लवचिक मानसिकता
४०) प्रभावी शाळा पालक सहभागावर विश्वास ठेवणारे प्रमुख हे सांगण्याचे अधिक शक्यता असते की......
----ब) सर्व पालक आपल्या मुलांना मदत करू शकतात
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 3
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 3
🌀 *शिक्षक मंच साताराचा अभिनव उपक्रम..* 🌀
💠 *हा शैक्षणिक उपक्रम असून ही पोस्ट राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यापर्यत व शाळांपर्यंत पोहचवावी ही विनंती....!!!* 🙏🏻
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
तुम्हाला जर माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील व्हायचे असेल तर ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 23
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक सराव चाचणी क्रमांक 23
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
Saturday, March 5, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 2
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 2
│█║▌║👇 _चाचणी लिंक_👇 ║▌║█│
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
तुम्हाला जर माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील व्हायचे असेल तर ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 1
शिक्षक मंच सातारा
साप्ताहिक चाचणी क्रमांक 1
फक्त आपल्या इयत्तटच करा.
│█║▌║👇 _चाचणी लिंक_👇 ║▌║█│
*━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━*
तुम्हाला जर माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील व्हायचे असेल तर ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ते 26 क्रमांकाच्या साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
Friday, March 4, 2022
साप्ताहिक शिक्षक मंच सातारा 22
🖥️ *शिक्षक मंच सातारा* 🖥️
*सौ. दुर्गा गोरे*
*सौ. सुजाता ढेबे*
*सौ. अंजली गोडसे*
*सौ. जयश्री क्षीरसागर*
*सौ. सुरेखा कुंभार*
*सौ.मनिषा रामुगडे*
*सौ अरुणा भोसले*
*सौ.वर्षा काटवटे*
*सौ. संध्या घोरपडे*
*श्रीम. लीना पोटे*
*श्रीम.ज्योती कदम*
*सौ. सविता बारंगळे*
*सौ.सुवर्णा साळवी*
*श्री.अविनाश कर्पे*
*श्री नंदकुमार केंजळे*
*श्री नंदकुमार रेडेकर*
*श्री प्रवीण क्षीरसागर*
*श्री .गणेश टेंबरे*
*श्री विशाल बडे*
*श्री संदीप गुळवे*
*श्री राजेश पाटील*
*श्री शंकर रामुगडे*
*श्री. राम चाळकापुरे*
*श्री.दत्ता नाळे*
*श्री. देवराव जाधव*
*श्री प्रदिप कुंभार*