Manthan result 2025
मंथन निकाल
मंथन निकाल 2024-25
मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला स्टुडन्ट आयडी नंबर टाकून आपला रिझल्ट पाहावा. टप्प्याटप्प्याने एकेका जिल्ह्याचे रिझल्ट अपलोड केले जात आहेत.
मंथन चा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :
1) Manthan General Knowledge Examination 2025 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.
2) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093830 या नंबरवर Student ID व तक्रार /म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.
3) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.
4) मंथन परीक्षा २०२5 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर वर्गांच्या पेपरसाठी खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment