SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, March 6, 2025

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल जाहीर


शासनमान्य राज्यस्तरीय  भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी २०२५ (IAS 2025) च्या अंतरिम निकाला जाहीर. 



अभिरूप अंतरिम निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कसा पाहावा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 





 संदर्भात  महत्वाची सूचना:

 अभिरूप परीक्षा जानेवारी २०२५  निकाल पाहण्यासाठी शेवटी दिलेल्या  लिंकला टच करून ती ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्र किंवा कार्बनलेस उत्तर पत्रिकेवरती असणारा सहा अंकी स्टुडन्ट आयडी टाकल्यानंतर तेथे असणारे बेरजेची अचूक उत्तर नोंदवून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचा अंतरिम निकाल  पहावयास मिळेल. सदरच्या अंतरिम निकालामध्ये काही शंका असल्यास त्याच पेजला रिपोर्ट इशू हे बटन दिले आहे. त्यास क्लिक करून सोबत पाठवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करून तुम्ही रिपोर्ट इशू सबमिट करू शकता. 

    रिपोर्ट इशूचा टॅब दिनांक १० मार्च २०२५ अखेरच सुरू राहणार आहे. १० मार्च २०२५ नंतर अंतरीम निकाल व रिपोर्ट इशू चा टॅब बंद होणार असून तदनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांच्या निकाला संदर्भातची शंका विचारात घेतली जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

---------------------------------------------------------

🔹 अत्यंत महत्त्वाचे 👇

    ज्या विद्यार्थ्यांच्या अंतरिम निकालातील गुणांविषयी  आक्षेप नोंदवायचे असल्यास तुमच्याकडे असणारी कार्बन लेस उत्तर पत्रिका स्वतः तुम्ही तपासून त्याचा फोटो काढून रिपोर्ट इशू मधील व्हाट्सअपला पाठवणे बंधनकारक आहे. तुम्ही तपासलेल्या  कार्बन लेस उत्तर पत्रिकेचा फोटो न पाठवल्यास रिचेकिंग साठी आपला कोणताही विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.

---------------------------------------------------------

    १८मार्च २०२५ नंतर अभिरूप परीक्षेचा अंतिम निकाल व सर्व गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जातील.

धन्यवाद...!

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहितीचा VIDEO पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या अधिक माहितीसाठी ~ 

8308823022



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

👇



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

👇





No comments:

Post a Comment