राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृतीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृती वेतन योजना (UPS) लागू करणेबाबत
विषय :- राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृतीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृती वेतन योजना (UPS) लागू करणेबाबत
संदर्भ :- शासन पत्र क्रमांक सेनिवे-२०२५/प्र.क्र.१२/टीएनटी-६ दि.२५.२.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, संदर्भिय शासन पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेबाबतीत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सोमवार दिनांक १७/०३/२०२५ पर्यंत या कार्यालयास सादर करावा. सोवत शासन पत्राची प्रत जोडली आहे.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा
No comments:
Post a Comment