SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, March 20, 2025

सांगली शिक्षण संस्था | शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 25 निकाल

 सांगली शिक्षण संस्था

शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा 2024~25 

इयत्ता चौथी व सातवी अंतरिम निकाल 



शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी च्या परीक्षेचा अंतरिम निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले केंद्र व बैठक क्रमांक टाकून आपला निकाल  पाहावा. 


इ.१ली, २री, ३री व ६वी चा अंतरिम निकाल दि. १० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केला जाणार आहे.


शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता चौथी व सातवी चा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.




निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-

ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांना दि. 25 मार्च 2025 अखेर एका पेपर साठी रु.50/- इतके शुल्क भरुन फेरपडताळणी करता येईल. रक्कम संस्थेकडे जमा करणेसाठी सोबत दिलेल्या संस्थेच्या बँक अकौंटसाठीचा QR कोड स्कॅन करुन गुगल पे, फोन पे ने रक्कम भरता येईल रक्कम भरल्या नंतर त्याचा स्क्रीन शॉट विद्यार्थ्याच्या नावासह 9028831388 या क्रमांकावर वॉटस् अप मेसेज करावा अथवा संस्थेच्या कार्यालयात समक्ष येऊन रक्कम भरता येईल. विद्यार्थ्याच्या नावामध्ये दुरुस्ती असल्यास वरील मोबाईल नंबरवर वॉटस अप मेसेजने कळवावे म्हणजे प्रमाणपत्रावर ती दुरुस्ती करता येईल.

उदाहरणार्थ मराठी व गणित (पेपर 1), इंग्रजी व बुद्धिमत्ता (पेपर 2), म्हणजेच दोन्ही पेपर ची फेरपडताळणी करायची असेल तर प्रत्येकी 50 या हिशोबानी 100 रुपये भरावे लागतील.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

गुणवत्ता शोध व शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षांच्या अंतिम उत्तरसूची खालील प्रमाणे पहा

CLICK HERE 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


गुणवत्ता शोध परीक्षा (TSE) इयत्ता पहिली दुसरी तिसरी व सहावी साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा






No comments:

Post a Comment