स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
MTS ओलंपियाड निकाल
7-1-2024 रोजी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मंथन परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
मंथन निकाल 2023-24
मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला स्टुडन्ट आयडी नंबर टाकून आपला रिझल्ट पाहावा. टप्प्याटप्प्याने एकेका जिल्ह्याचे रिझल्ट अपलोड केले जात आहेत.
मंथन चा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-
अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.
गुण पडताळणी / Recheck-
1) गुणपडताळणी/रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका
ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.
2) निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेली उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून, अंतिम उत्तरसूचीशी जुळवून उत्तरे बरोबर किंवा चूक अशा खुणा करूनच रिचेक मागणी आम्हाला खालील उल्लेखित व्हाट्सअप नंबर (9130093832) पाठवावी.
3) निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुनःर्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.
4) गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अंतिम गुणवत्ता यादी -
अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 04/04/2024 रोजी जाहीर केली जाईल. 1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी 2) जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी 3) केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील. अंदाजीत दिनांक 04/04/2024 ते 08/04/2024 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.
अभिप्राय -
आपला आमच्या परीक्षाप्रणाली बाबतचा (अभ्यासक्रम, परीक्षा आयोजन, निकाल, तंत्रज्ञान इत्यादी) अभिप्राय आम्हाला आमच्या गुणवत्ता परीक्षण व सर्वांगीण सुधारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा ही विनंती. https://manthanwelfarefoundation.org/अभिप्राय/
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
रजेचे अर्ज eHRMS प्रणालीद्वारे सादर करणेबाबत
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात eHRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तक विषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दि.०३ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
२. eHRMS प्रणालीमध्ये leave या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. eHRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. याकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक ०१ एप्रिल, २०२४ पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत.
3. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३२८१२३८१८२४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर जीआरची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
इयत्ता आठवी पेपरची उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.👇
पेपर ~ 1
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
पेपर ~ 2
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इयत्ता पाचवी पेपरची उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.👇
पेपर ~ 1
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
पेपर ~ 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
ऑनलाइन उपस्थिती भरणे बाबत
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत.
संदर्भः शासन निर्देश क्रः संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ६५/एस.डी. ३ दि. २१.०३.२०२४.
महोदय,
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन नोंदविलेली उपस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System प्रणालीवर दर्शविण्यासाठी पाठविण्यात येते. सदर प्रमाणे भरलेल्या माहितीचे केंद्र शासनाद्वारे दैनंदिन तपासणी केली जाते. तथापि, जिल्ह्यातील सर्व शाळांद्वारे सदर प्रमाणे माहिती नियमितपणे भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत त्याच दिवशी भरण्याबाबत सर्व मुख्ययाध्यापक/शाळाप्रमुखांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात. तसेच प्रस्तुत बाबतचे सनियंत्रण करणेबाबत गटशिक्षणाधिकारी / अधीक्षक यांना सूचना देणेत याव्यात. सदरप्रमाणे माहिती विहित कालावधीत न भरल्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. सोबत : ऑनलाईन माहिती पाहावयाचे मॅन्युअल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Pdf Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चारोळी / चारोळ्या
भाषण व निबंधासाठी उपयुक्त अशा चारोळ्या
करून जीवाचे रान,
दिला सर्वांना समतेचा मान,
अशी भीमरावांची शान,
भल्याभल्यांची झुकते बाबासाहेबांपुढे मान....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सर्वसामान्यांचा आधार,
भारतीय संविधानाचे शिल्पकार,
त्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दीनदलितांच्या जीवनातील अंधार....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंधार दाटला फार,
आता दिवा पाहिजे...
नव्या या युगात,
सूर्य नवा पाहिजे...
जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला,
पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जरी वेगळ्या भाषा असल्या,
तरी एकता कायम आहे,
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात,
समानतेचा नियम आहे....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतरत्न बाबासाहेबांचे,
कर्तृत्व आहे मोठे,
त्यांच्यापुढे वाटतात,
चंद्र- सूर्यही छोटे..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानसूर्याला,
नमन त्या बाबासाहेबांना....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
• अंधा-या घरात,
पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती,
जगभर गाजत आहे,
बाबासाहेबांची कीर्ती...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार,
बाबासाहेबांचे नाव,
सतत गर्जत राहणार....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सलाम त्या महामानवाला,
शून्यातून केली सुरुवात,
अमर राहिले इतिहासात,
बाबासाहेब त्यांचे नाव ....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बुद्धा सारखं होत ज्ञान
देऊन गेले संविधान
मिळवून दिले समाजात स्थान
बाबासाहेब आमुचे प्राण.....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डोळ्यांमधून कोसळणाऱ्या
आसवांना आज मुभा आहे
कारण "बाबासाहेब" तुमच्यामुळेच
मी आज स्वाभिमानाने उभी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
होता सिंहासारखा बाबा अमुचा
नव्हती त्याला कोणाची भीती
अरे होऊन गेली वर्षे जरी ही किती
आज ही बोलावते आम्हाला ती
चैत्यभूमीची माती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
" दलितांचे कैवारी तुम्ही
गोरगरीबांचे उध्दारक तुम्ही
बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे
सर्वांना मिळाली जगण्याची हमी."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुरून जीवाचे रान
दिला सर्वांना समतेचा मान
अशी भीमरावांची शान
लिहिले भारताचे संविधान."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंधार होता ज्यांच्या नारीबी
त्यांना प्रकाशाचं दान दिलं
तुमचे मानावे किती उपकार
बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं."
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
• मोजू तरी कशी उंची,
तुमच्या कर्तृत्वाची,
तुम्ही जगाला शिकवली,
भाषा माणुसकीची
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही अन् संपणार नाही,
माझ्या भीमाचा दरारा....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फुलांची कहाणी वसंताने लिहीली
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी
बाबासाहेबांनी लिहीली
जय भीम !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुराण सांगतं मुसलमान व्हा
बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा
भगवदगीता सांगतं हिंदू व्हा
पण माझ्या बाबासाहेबांचं
संविधान सांगतं मनुष्य व्हा
जय भीम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास
आमचं नमन आहे बाबांच्या चरणास
पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस
चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सत्याला मित्रांनो कधी सोडू नका
आपल्या वचनांना तोडू नका
जे विसरले भीमाच्या उपकारांना
अशा लोकांशी नातं जोडू नका
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना
विषय: नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन बाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत....
संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक: आरटीई -२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.-१ दि. ०७.१२.२०२३
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT - संमू - २/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) - (संकलित
मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)
२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका. उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.
3. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्यचे नियोजन कळविण्यात आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशीलपु ढीलप्रमाणे.
३. इयता ३ री. ४ थी, ६ वी व ७ ची या इयत्तांना प्रथग भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या
४. शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.
५ . संकलित मूल्यमापन -२ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः
२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसन्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.
४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित
मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT-३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलित मूल्यमापन सत्र दोन सुधारित सूचना PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच कर
मतदान केंद्राध्यक्षसाठी उपयुक्त माहिती pdf
मतदान केंद्राध्यक्ष साठी उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी pdf स्वरूपात देण्यात आलेली आहे.
1} मतदान केंद्राध्यक्षांसाठी निदेशपुस्तक २०२३
2} काय करावे आणि काय करू नये मतदान केंद्राध्यक्षासाठी २०२३
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3} मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी सूची २०२३
सौजन्य ~ मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मतदान केंद्रावरील कामे या हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत.
PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.
स्पर्धा परीक्षा सराव चाचणी
स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी मधील Online test सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.