SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, February 28, 2025

अंतर जिल्हा बदली 2024-25 बाबत | 28 फेब्रुवारी 2025

 आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत.



विषयः- आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत.

महोदय,

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन २०२४-२५ राबविण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.



२. उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत.

        २.१ यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत.

          २.२ दि.२३.५.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.

           २.३ ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील, अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


23-5-2023 चे परिपत्रक पाहण्यासाठी खालील चित्राला 

CLICK HERE 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

बदली वेळापत्रक

 7 नोव्हेंबर 2024 पाहण्यासाठी 

CLICK HERE 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025 

CLICK HERE 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण 18 जून 2024 | जिल्हाअंतर्गत बदली

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.


परिपत्रक ~18 जून 2024


सदर परिपत्रकाचे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

अंतर जिल्हा बदली 2024-25 28 फेब्रुवारी 2025 चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी 

CLICK HERE 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

बदली वेळापत्रक

 7 नोव्हेंबर 2024 पाहण्यासाठी 

CLICK HERE 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025 

CLICK HERE 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक 7 नोव्हेंबर 2024

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक

परिपत्रक ~ 7 नोव्हेंबर 2024 



महोदय,

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.


२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.


३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

४. तद्‌नंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावीः-


५. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात


यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.


६. सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील. उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरु ठेवणेबाबतची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा.लि. पुणे यांची राहील.


७. तथापि, एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रीया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी.


परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025 

CLICK HERE 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


अंतर जिल्हा बदली 2024-25 28 फेब्रुवारी 2025 चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी 

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



बदलीबाबत येणाऱ्या अडचणी 13.1.2025 परिपत्रक

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणीविषयी मार्गदर्शन मिळणेावत



विषय - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी मार्गदर्शन मिळणेबाबत.


संदर्भ - १)


ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ दि. १८/०६/२०२४


२) कार्यासन अधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील पत्र क्र. न्यायाप्र/प्र.क्र.१०५/आस्था-१४ दि. ०७/११/२०२४


३) उपसचिव, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रमांक जिपब २०२२/प्र.क्र २९/आस्था-१४ दि. २३/०३/२०२२ नूसार दि. १७/०३/२०२२ च्या VC चे इतिवृत्त


महोदय,


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ चे दि. १८/०६/२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. २ अन्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक व बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची पूर्वतयारी याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानूसार ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयातील मुददा क्र. १.७ मधील अधिकार प्राप्त शिक्षक व त्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवेची करावयाची गणना तसेच संदर्भ क्र. ३ मधील मुददा क्र. ७ नूसार अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत प्राप्त निर्देश पुढीलप्रमाणे आहेत -


अ) शासन निर्णयातील मुददा क्र. १.७.२ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणा-या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.


ब) संदर्भ क्र. ३ मधील इतिवृत्तातील मुददा क्र. ७ अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश आहेत -यापुर्वी अवघड क्षेत्रात असलेल्या शाळा, आता सुधारित अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्या तरी


तेथे सुधारणेपुर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सेवा केलेली असल्याने विशेष बाब म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल त्यांचा विचार करण्यात यावा.


ठाणे जिल्हा परिषदेमार्फत अवघड क्षेत्राची यादी यापूर्वी दि. २३/०८/२०२२ रोजी घोषित करण्यात आली होती. सदर यादीनंतर सुधारित यादी प्रसिध्द केली तर यापूर्वीची दि. २३/०८/२०२२ ची व सुधारित या दोन्ही यादीतील अवघड क्षेत्रातील शाळांवरील सेवेचा लाभबदली अधिकार प्राप्त शिक्षक ठरविताना देता येईल. मात्र सन २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये सन २०२२ पूर्वी घोषित अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभ देऊन बदली अधिकार प्राप्त शिक्षक निश्चित करण्यात आले होते. मात्र सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभअवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचा कोणताही स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नाही. त्यामुळे बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षक ठरविताना पुढीलप्रमाणे अडचणी निर्माण होत आहे -


१) सन २०१९ च्या अवघड यादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

सन २०२२-२३ मध्ये मुददा क्र. २ मध्ये नमूद केल्यानूसार सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना ०३ वर्षे सेवा पूर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत. मात्र त्या यादीतील काही शाळा सन २०२२ मध्ये प्रसिध्द केलेल्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची सन २०१९ ते सन २०२२ पर्यंतची सेवा अवघड क्षेत्रातील म्हणून ग्राहय धरावी किंवा सन २०२२ च्या यादीत हया शाळांचा समावेश सर्वसाधारण क्षेत्रात समावेश झाल्याने सन २०१९ ते २०२५ पर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राहय धरावी याबाबत संदिग्धता निर्माण होत आहे.

उदाहरणार्थ,

एक शिक्षक सन २००९ ते २०१९ पर्यंत सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर कार्यरत होता. सन २०१९ मध्ये सदर शिक्षकाची बदलीपात्र म्हणून अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झाली. सन २०२३ मध्ये सदर शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरून त्याची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर झाली आहे. मात्र सन २०१९ मध्ये ज्या अवघड क्षेत्रातील शाळेवर सदर शिक्षकाची बदली होऊन त्याने सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षाची सेवा पूर्ण केली तो शाळा सन २०२२ च्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. अशावेळी सन २०२२ पूर्वीच्या अवघड क्षेत्र यादीचा लाभ विशेष बाब म्हणून केवळ २०२२-२३ च्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल विचार करावयाचा असल्याने सदर शिक्षकाची सन २००९ ते २०२५ पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाची की सन २००९ ते २०१९ (सर्वसाधारण क्षेत्र), सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.


२) सन २०१९ च्या अवघड यादीप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये बदली अधिकार प्राप्त ठरूनही बदली न झालेले शिक्षक :

याशिवाय सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झालेल्या शिक्षकाने सन २०२२-२३ मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकाची बदली झाली नसेल अशा शिक्षकास दि. १७/०३/२०२२ च्या इतिवृत्तातील मुददा क्र. ७ नूसार विशेष बाब म्हणून लाभ मिळाला नाही. मात्र सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रात असणारी सदर शाळा सन २०२२ च्या सुधारित यादीत सर्वसाधारण क्षेत्र यादीत समाविष्ट झाल्याने संबंधित शिक्षकाची सन २०१९ ते २०२५ पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावयाची की सन २०१९ ते २०२२ (अवघड क्षेत्र) व सन २०२२ ते २०२५ (सर्वसाधारण क्षेत्र) अशी गणना करावयाची याबाबत संदिग्धता आहे.

अशा शिक्षकांची सन २०२२-२३ मध्ये अवघड क्षेत्रातून विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ९४९५/२०२३ हनुमंत साकलावे वि. महाराष्ट्र शासन दाखल केली आहे. सदर याचिकेचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. मात्र या याचिकेच्या दि. २२/०१/२०२४ च्या सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत -

२. In spite of the detailed order, no reply is filed. The learned AGP states that in spite of communicating the same to the State Government no instructions are received to file reply. That be the position while we grant further time to the State by way of indulgence to file reply affidavit, it is further directed that if any transfer of teachers from the difficult areas where the Petitioners are working are to be made such transfers would be made strictly on the basis of seniority amongst the teachers.

३) सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. १.१० नूसार बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक.

सन २०१९ मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेला शिक्षक बदलीपूर्वी ही १० वर्षे सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत होता. त्यामुळे सन २०१९ मध्ये बदली होऊनही सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण होत असल्याने व सन २०१९ च्या बदलीनंतर एका शाळेवर ०५ वर्षे पूर्ण होत असल्याने असे शिक्षक बदलीच्या ०५ वर्षातच पुन्हा बदलीपात्र ठरत आहेत.

४) यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदलीच्या संधी बाबत :

शासन निर्णय दि. १८/०६/२०२४ मधील मुददा क्र. ४.२.७ व ४.३.६ नूसार विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमूद आहे. मात्र काही शिक्षकांची यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून सन २०२२-२३ मध्ये बदली झालेली आहे मात्र त्यांना एका शाळेत ०३ वर्षे पूर्ण नाहीत. अशा शिक्षकांची विशेष संवर्ग भाग १ किंवा विशेष संवर्ग भाग २ चा लाभ घेऊन बदली न झाल्याने ते या संवर्गाचा लाभ घेऊन यापूर्वीच्या बदलीनंतर ०३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती करू शकतील का? याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक व बदलीपात्र शिक्षक याद्या तयार करणे सोईचे होण्यासाठी वरील मुददा क्र. १ व २ प्रमाणे अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदलीनंतर ०५ वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्याबाबत तसेच मुददा क्र. ४ बाबत आवश्यक ते मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


बदली वेळापत्रक 7 नोव्हेंबर 2024 पाहण्यासाठी 

CLICK HERE 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


अंतर जिल्हा बदली 2024-25 28 फेब्रुवारी 2025 चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी 

CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



अवघड क्षेत्र सोपे झाल्यास जिल्हाअंतर्गत बदली मार्गदर्शन

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत.

परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025 



महोदय,

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणांस खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे :-


               १) मुद्दा क्र. १ व २ : अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास, त्यापूर्वी एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा ही अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडीत सेवा धरुन या शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीबाबत कार्यवाही करावी.

        २) मुद्दा क्र. ३ व ४ : विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.


18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~

 CLICK HERE

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


अंतर जिल्हा बदली 2024-25 28 फेब्रुवारी 2025 चे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी 

CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

बदली वेळापत्रक 7 नोव्हेंबर 2024 पाहण्यासाठी 

CLICK HERE 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती निधी मंजुरी बाबत

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत...



 विषय : शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत...

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांमधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. संदर्भ क्र. ०२ अन्वये स्पर्धेच्या निवड यादीस व खर्चास मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त करून आली.


संदर्भ क्र.३ नुसार सदर स्पर्धेचा जिल्हा व तालुकास्तर निकाल घोषित करण्याची प्रक्रिया पार पाडून स्पर्धेच्या ● बक्षीस वितरणासाठी आवश्यक निधी मागणी पत्र प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडून प्राप्त करून घेण्यात आले.


संदर्भ क्र. ४ नुसार शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षिस रक्कम तसेच समारंभाकरिता निधी वर्ग करणेबाबत मंजूर टिप्पणी नुसार निधी वितरीत करण्याचा आदेश देण्यात आला. तद्नुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तर व तालुकास्तर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्या साठी सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे निधी वितरण केला जात आहे. उपरोक्त नुसार कार्यक्रमात विजेत्यांना रोख रकमेसह ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात यावे. ट्रॉफी व प्रमाणपत्रावर राज्यस्तरीय कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या स्पर्धेच्या स्तरानुसार मजकुरात योग्य तो बदल करून समान मजकूर वापरण्यास हरकत नाही. निधीच्या विनियोगासाठी खालील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

१) सर्व कार्यालयांनी निधीचा विनियोग करतांना आवश्यक वित्तीय नियमांचा तसेच दि.०१/१२/२०१६ च्या शासननिर्णयातील सूचनांचे खरेदी प्रक्रिया राबवितांना पालन करणे आवश्यक आहे.

२) उपयोगिता प्रमाणपत्र दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत परिषदेस सादर करावे.

३) लेखापरीक्षणाच्या दृष्टीने सर्व लेखे आपल्या स्तरावर जतन करून ठेवावे.

४) ज्या बाबींसाठी निधी वितरीत केला आहे त्याच बाबींसाठी निधीच्या मर्यादेत खर्च करावा.


५) कार्यक्रमाचे उपस्थिती पत्र व निवडक छायाचित्र संकलित करून ठेवावे.


६) जिल्हास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती जिल्हा रु. ५०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.


७) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या ५०% पेक्षाजास्त (म्हणजे २५पेक्षा अधिक बक्षिसे) विजेते असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. १०,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.


८) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा जास्त मात्र ५०% पेक्षा कमी विजेते (म्हणजे १३ ते २५ बक्षिसे) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रती तालुका रु. ५,०००/- वर्ग करण्यात येत आहेत.


९) ज्या तालुक्यात एकूण ५१ बक्षिसाच्या २५% पेक्षा कमी विजेते (१३पेक्षा कमी) असतील अशा तालुक्यांना तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधी देण्यात येणार नाही. अशा तालुक्यांनी आपल्या स्तरावर संबंधित विजेत्यांना यथायोग्य सन्मानित करावे.


१०) जिल्हा स्तर विजेते यांना रु. १३०/- तर तालुका स्तर विजेते यांना रु. १००/- सर्वांसाठी समान दर्जाचे प्रमाणपत्र, परंतु जिल्हास्तर व तालुकास्तर आणि प्रथम, द्वितीय व तृतीय या विजेत्यांना उपलब्ध रकमेत त्या-त्या क्रमांकास शोभेल अशी ट्रॉफी देण्यात यावी.


यानुसार सर्व कार्यालयांनी उपरोक्त मंजूर कार्यक्रम रकमेचा विचार करून आपल्या जिल्ह्यात बक्षीस वितरणाचे नियोजन करावे. यानुसार बक्षीस संख्या, कार्यक्रम घेण्यासाठी उपलब्ध रक्कम यानुसार जिल्हास्तर स्वतंत्र / जिल्हा स्तर एकत्रित, निधी देण्यात आलेल्या प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र किंवा जोडून, अश्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे ठिकाण/ठिकाणे, तालुका / जिल्हा, एकत्र / जोडून; बक्षीस वितरण समारंभआयोजित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस देण्यात येत आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून खालील बाबींवर खर्च करता येईल,

१) विजेते व अतिथी यांचेसाठी चहा, नाष्टा / भोजन / वर्किंग लंच

२) कार्यक्रमाचा banner

३) कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट

४) बैठक व स्टेज व्यवस्था

५) आदरातिथ्य

६) कार्यक्रमाच्या दृष्टीने इतर अनुषंगिक खर्च

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठीनिधी वितरण तक्ता




तरी उपरोक्तनुसार १ ते ३४ क्रमांकावरील जिल्ह्यांचा निधी त्या-त्या जिल्ह्याच्या जि.शि.प्र.सं आणि ३५ चं ३६ क्रमांकावरील (मुंबई DyD व BMC) जिल्ह्यांचा निधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना वर्ग केला जात आहे. त्यानुसार सर्व विजेत्यांना त्यांच्या खात्यात बक्षीस वितरण करणे, जिल्हा व तालुकास्तर बक्षिस वितरण समारंभ आयोजित करणे व त्यामध्ये विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून सन्मानित करणेसाठी खर्च रु. ४६४९९७७०/- (अक्षरी रु. चार कोटी चौसष्ठ लक्ष्य नव्याण्णव हजार सातशे सत्तर मात्र वर्ग करण्यात येत आहे.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


Thursday, February 27, 2025

महागाई भत्ता calculator

 महागाई भत्ता 


महागाई भत्ता हा 50 टक्क्यावरून 53% करण्यात आलेला आहे आपणास तर महागाई भत्त्यातील फरक काढायचा असेल तर आपण खालील चित्राला टच करावा.

 

🔥 फक्त आपले बेसिक टाकावे.



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


महागाई भत्ता परिपत्रक पाहिजे असेल तर खालील चित्राला टच करावा .




🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा






Tuesday, February 25, 2025

महागाई भत्ता

 शासन निर्णय -


राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

          २. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५०% वरुन ५३% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

           ३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

             ४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२२५१५५३३५८४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.






मंथन इयत्ता आठवी | manthan question paper

 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा

 सन ~ 2024 - 25

इयत्ता आठवीचा { मराठी माध्यम}


इयत्ता आठवीचा पेपर डाउनलोड करायचा असल्यास खालील बटनाला टच करा.👇


Pepar ~ 1



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


Pepar ~ 2



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


कोऱ्या उत्तर पत्रिकेसाठी येथे टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


इतर वर्गांच्या पेपरसाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


मंथन इयत्ता सातवी पेपर | manthan question paper

 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा

 सन ~ 2024 - 25

इयत्ता सातवीचा { मराठी माध्यम}


इयत्ता सातवीचा पेपर डाउनलोड करायचा असल्यास खालील बटनाला टच करा.👇


Pepar ~ 1



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


Pepar ~ 2



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


कोऱ्या उत्तर पत्रिकेसाठी येथे टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


इतर वर्गांच्या पेपरसाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


मंथन इयत्ता सहावी मराठी माध्यम पेपर | manthan question Paper

 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा

 सन ~ 2024 - 25

इयत्ता सहावीचा { मराठी माध्यम}


इयत्ता सहावीचा पेपर डाउनलोड करायचा असल्यास खालील बटनाला टच करा.👇


Pepar ~ 1



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


Pepar ~ 2



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


कोऱ्या उत्तर पत्रिकेसाठी येथे टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


इतर वर्गांच्या पेपरसाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


Monday, February 24, 2025

परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन ,अंशदान, उपदान मंजूर करण्याबाबत

 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत....




प्रस्तावना:-


वित्त विभागाच्या दि. ३१ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आले आहेत. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करण्याच्या सूचना सदर शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरुन या विभागाने शासन निर्णय, दिनांक १४ जून, २०२३ निर्गमित केला आहे.


तसेच वित्त विभागाच्या दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णया मधील परि. २ मधील तरतूदीनुसार वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९.०९.२०१८ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे.

यापूर्वी वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक २९.०९.२०१८ मध्ये पुढील प्रमाणे विहीत करण्यात आले आहे:-


" दि. ०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेला कर्मचारी जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे, त्या कार्यालयांनी ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे खाते उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस, नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास देखील रु १० लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुज्ञेय राहील. मात्र अशा प्रकरणांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल"


वरील प्रमाणे वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.२९.०९.२०१८ मधील तरतूदी विचारात घेता, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली DCPS/NPS योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले. वित्त विभागाच्या दि.३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयास अनुसरुन शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दि.१४.०६.२०२३ च्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील, असे अभिप्राय दिले आहेत. वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्र. अंनियो २०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६, दि. १४.०६.२०२३ मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन शुध्दीपत्रक :-

शासन निर्णय दि. १४.६.२०२३ परिच्छेद क्र.१ मधील बाब :-

" दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय

निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा -

याऐवजी पुढीलप्रमाणे वाचण्यात यावेः-

"दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना -

२. राहतील. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०२२४१३१५१११८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा





Friday, February 21, 2025

जुळणारे आकृती | तंतोतंत आकृत्या | नवोदय परीक्षा

    जुळणारी आकृती (तंतोतंत आकृत्या)

जवाहरलाल नवोदय विद्यालय

जुळणारी आकृती



               इयत्ता पाचवी नवोदयसाठी मानसिक क्षमता चाचणी या विषयामधील जुळणारी आकृती (तंतोतंत आकृत्या) या घटकावर दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

जर तुम्हाला इयत्ता पाचवीसाठी नवोदय च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायचा असतील तर ~

 CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE