BTS EXAM 2025 ANSWER KEY,
BTS exam answer key 2025
![]() |
भारत टॅलेंट सर्च |
अंतरीम उत्तरसूची,
भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025,
19 जानेवारी 2025 वार रविवारी रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची edumeet अकॅडमी कडून अंतरिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे.
आपल्याला मिळालेल्या OMR SHEET च्या कार्बन कॉपीवरून आपले प्रश्न तपासावे आणि आपल्याला किती गुण मिळाले आहेत ते तपासावे.
इयत्ता 1ली ते 8वीच्या उत्तरसूची Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ही उत्तर सूची अंतिम नसून लवकरच अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येईल.
उत्तरसूची मध्ये आपल्याला काही आक्षेप असतील तर खाली दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर तसेच अकॅडमीच्या email ID वर मेसेज करावा.
आपल्या काही हरकती असतील तर त्या मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12.00 पूर्वी
Whats app -
9371467070 व
9770467070
या नंबरवर फक्त व्हॉट्सअप कराव्यात
किंवा
या मेलवर पाठवाव्यात.)
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
तुम्हाला जर भारत टॅलेंट सर्च ( BTS )परीक्षेची संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment