SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, May 18, 2024

सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत.

 सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत.

संच मान्यता

विषय : सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत.

उपरोक्त विषयी सन २०२३-२०२४ ची ड्राफ्ट स्वरुपात संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर उपलब्ध करुन दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करुन, ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्याच्या नोंदी करुन ठेवण्याबाबत आपणास सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आपल्यास्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल. सन २०२३-२०२४ च्या ड्राफ्ट संचमान्यता सरल प्रणालीतून सद्यःस्थिती रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे Change Management, Shifting of Post, Medium Change, Shifting of Student, Working Post, Change Category, Add Post यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा आपल्या लॉगिनवर उपलब्ध झालेली आहे.

तरी ज्या शाळेचे विनाअनुदानित, अंशःता अनुदानित, अनुदानित Management मध्ये बदल करावयाचे आहे, Medium बदल करावयाचे आहेत, Class Category बदल करणे, शिक्षकांची मान्य पदे वेगवेगळया टप्पा अनुदानस्तरा मध्ये Shifting करावयाची आहेत, तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमा मध्ये शिफ्ट करणे, कनिष्ठ महाविद्यालय Add Post करणे या व इतर सुधारणा आपल्यास्तरावर दिनांक १८.०५.२०२४ ते २८.०५.२०२४ या कालावधी मध्ये पूर्ण करुन घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संचमान्यता देणे सोईचे होईल.

शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल/शाळा प्रणालीत सुपर लॉगिन मध्ये Saral School Data Verification हा टॅब उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर टॅब मध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्याची तपासणी करुन योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम मान्यता द्यायची आहे व ज्या शाळांची माहिती चुकीची/अयोग्य आहे त्या शाळाबाबत जी माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग्य करुन माहिती सुधारित करुन घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम मान्याता द्यावी.

सरल प्रणाली मध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यांचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या (उदा. समाज कल्याण, अंपग कल्याण, आश्रम शाळा व इतर) शाळा दिसून येत आहेत. तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा इतर विभागाकडे असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्हयातून पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शाळेच्या सुपर लॉगिन मध्ये Transfer of School from or To another Department हा टॅब उपलब्ध करुन दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर या शाळांची माहिती मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा उपयोग्य करुन आवश्यकती कार्यवाही उक्त कालावधी मध्ये पूर्ण करुन घेण्यात यावी.

उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधी मध्ये तातडीने पूर्ण करुन घेण्यात यावी. अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रक DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

Thursday, May 16, 2024

U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत

 U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत

U dise plus

विषय : U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत.

                  उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, दि.१५/०५/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणालीमधील अहवालानुसार Student Portal मध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेली नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदविलेले नाही. या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Drop Box मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार Validation पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी U-DISE प्रणालीच्या Student Portal मध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. १८/०५/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रक Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.

Monday, May 13, 2024

CBSE दहावी व बारावी निकाल

 CBSE इयत्ता दहावी बारावीचा निकाल जाहीर

वरिष्ठ शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) निकाल २०२४

🎗️ तुमचा रोल नंबर टाका

🎗️ शाळा क्र.

🎗️ ॲडमिट कार्ड आयडी टाका.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वरिष्ठ शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी निकाल २०२४

🎗️ तुमचा रोल नंबर टाका

🎗️ शाळा क्र.

🎗️ ॲडमिट कार्ड आयडी टाका.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.

सागरी प्रवाह

 सागरी प्रवाह

सागरी प्रवाह

सागरी प्रवाह या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडवून याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

भूगोल घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Sunday, May 12, 2024

सागरतळ रचना

  सागरतळ रचना

सागरतळ रचना

सागरतळ रचना या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडवून याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

भूगोल घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

आद्रता व ढग

 आद्रता व ढग

आद्रता व ढग

आद्रता व ढग या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडवून याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

भूगोल घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Thursday, May 9, 2024

स्कॉलरशिप परीक्षा 2024

 स्कॉलरशिप परीक्षा 2024 गुण पडताळणी

स्कॉलरशिप परीक्षा गुण पडताळणी

                   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

                  विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

               विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

                विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

सदर प्रसिद्धी परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता

Wednesday, May 8, 2024

पृथ्वीचे अंतरंग

 पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचे अंतरंग

ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण, लावारस, वायू व इत्यादी घटक आढळतात. लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात.

भूगोल घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय.

       नोकरशाही या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी आपणास देण्यात आलेली आहे ती सोडून त्याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.

भूगोल घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Monday, May 6, 2024

नोकरशाही

 नोकरशाही

नोकरशाही

              शासनाचे धोरण प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणा नोकरशाही म्हणून ओळखली जाते 

मंत्र्यांच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी तज्ञता किंवा योग्य सल्ला देतात हे सचिव सनदी सेवेतून नेमले जातात

सनदी सेवेचे प्रकार

अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्यसेवा

                   नोकरशाही या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी आपणास देण्यात आलेली आहे ती सोडून त्याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

राज्य शासन

 राज्यशासन

राज्य शासन

                  संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात राष्ट्रीय पातळीवर संघ शासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करते.

             महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. विधानसभेमध्ये एकूण 288 सभासद असतात. विधानसभेचे मुदत पाच वर्षे असते. तसेच 28 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्यांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढता येते.

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

भारतातील न्यायव्यवस्था

 भारतातील न्यायव्यवस्था

भारतातील न्यायव्यवस्था

कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते

कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते तर न्यायमंडळ न्याय देते

स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते 

भारत हे संघराज्य आहे

भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात तसेच भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते.

भारतातील न्यायव्यवस्था या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी आपणास देण्यात आलेली आहे ती सोडून त्याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Sunday, May 5, 2024

केंद्रीय कार्यकारी मंडळ

 केंद्रीय कार्यकारी मंडळ

केंद्रीय कार्यकारी मंडळ

केंद्रीय कार्यकारी मंडळ या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी आपणास देण्यात आलेली आहे ती सोडून त्याचा स्क्रीन शॉट आपल्या वर्गशिक्षकांना पाठवावा.

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

भारताची संसद

 भारताची संसद

भारताची संसद

भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला "संसद" असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते. 

लोकसभा ~ भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून देणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते .आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आली आहे. 

राज्यसभा ~ भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा ही अप्रत्यक्षरीत्या निवडून देणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्य आणि सात संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते.

इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Saturday, May 4, 2024

संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय

 संसदीय शासन पद्धतीची ओळख

संसदीय शासन पद्धतीची ओळख

कायदेमंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्यकर्ते कार्यकारी मंडळ त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्यकर्ते या तीनही शाखांची कार्य त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्या वरील मर्यादा या तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते.

संसदीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली.

संसदीय शासन पद्धतीची ओळख या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती सराव चाचणी सोडवून पडलेले गुण आपण आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावे.

 इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here

मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सविनय कायदेभंग चळवळ

 सविनय कायदेभंग चळवळ

सविनय कायदेभंग चळवळ

            लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला.

             सविनय कायदेभंग चळवळ या घटकावर आधारित आपण 30 गुणांची ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत या टेस्टमध्ये जास्तीत जास्त गुण पाडून आपल्या गुणांचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

असहकार चळवळ

 असहकार चळवळ

असहकार चळवळ

               इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली.

                असहकार चळवळ या घटकावर आधारित आपण 30 गुणांची ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत या टेस्टमध्ये जास्तीत जास्त गुण पाडून आपल्या गुणांचा स्क्रीन शॉट आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवावा.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Friday, May 3, 2024

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत.

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत.

शासकीय परिपत्रक

शासन शुध्दीपत्रक

संदर्भाधीन शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र.२ मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे -

"सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या ३ महिन्यात अंशदाने कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी."

सदर परिच्छेदामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे -

"सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या १ महिन्यात मासिक अंशदान कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी."

सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा संकेतांक २०२४०५०३१२३३३६०७०५ असा आहे. हे शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरच्या शासकीय परिपत्रकाची PDF पहायची अथवा DOWNLOAD करायची असेल तर खालील चित्राला टच करा.

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

              इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्व भावनेंचे बीजारोपण झाले.

सामाजिक व धार्मिक प्रबोधन या घटकावर आपण एक 30 गुणांची ऑनलाइन सराव चाचणी घेत आहोत. तुम्ही हा धडा वाचून यावरील सराव चाचणी सोडवावी.

सराव चाचणीत पडलेले गुण आपण आपल्या वर्ग शिक्षकांना स्क्रीनशॉट काढून पाठवावे.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

 सामाजिक व धार्मिक प्रबोधन

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणी द्वारे जनजागृती करू लागली तात्कालीन भारतात सुरू झालेली या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात.

सामाजिक व धार्मिक प्रबोधन या घटकावर आपण एक 30 गुणांची ऑनलाइन सराव चाचणी घेत आहोत. तुम्ही हा धडा वाचून यावरील सराव चाचणी सोडवावी.

सराव चाचणीत पडलेले गुण आपण आपल्या वर्ग शिक्षकांना स्क्रीनशॉट काढून पाठवावे.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

: समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

 समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

मोफत पाठ्यपुस्तके

विषय: समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

प्रस्तावना: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ भी अंमलबजावणी सन २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाने उदिष्ट साध्य करण्यासाठी शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या शासकीय शाजा, स्थानिक स्वराज्य सरथाव्या शाला सारान अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.

पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मढळ, बालभारती, पुणे ही संस्था करते. सदर पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराठी, हिंदी, जर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु सिंधी अरेबी तामिळ व बंगाली माध्यमाचील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या मे. शिरिष कागों सर्विसेस प्रा.लि. मुंबई या वाहतूकनारांकडून बालभारती गोडाऊन से तालुका स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्वपूर्ण माहिती दिलेल्या परिपत्रकामध्ये आहे ते आपण खालील चित्राला टच करून पाहू व डाऊनलोड करू शकता

सदर परिपत्रकाची PDF वाचनासाठी व DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्हाला जर इयत्ता पहिली ते आठवीचे सर्व पाठ्यपुस्तक सर्व भाषांमध्ये डाऊनलोड करायचे असतील तर खालील चित्राला टच करा.

Thursday, May 2, 2024

1857 चा स्वातंत्र्यलढा

 1857 चा स्वातंत्र्यलढा

1857 चा स्वातंत्र्यलढा

1857 च्या लढ्याची व्याप्ती आणि त्या मागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातूनही मांडणी केली त्या 1857 चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकांनी पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

1857 चा स्वातंत्र्यलढा यावर आपण एक 30 गुणांची ऑनलाइन सराव चाचणी घेत आहोत तुम्ही हा धडा वाचून यावरील सराव चाचणी सोडवावी.

सराव चाचणीत पडलेले गुण आपण आपल्या वर्ग शिक्षकांना स्क्रीनशॉट काढून पाठवावे.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

ब्रिटिश सत्तेचा परिणाम

 ब्रिटिश सत्तेचा परिणाम

ब्रिटिश सत्तेचा परिणाम

ब्रिटिश सत्तेचा परिणाम हा घटक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचायचा आहे. या घटकावर आधारित आपण एक 30 गुणांची सराव चाचणी घेणार आहोत. या सराव चाचणी मध्ये आपणास किती गुण मिळतात हे विद्यार्थ्यांनी पाहायचे आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे चुकलेली आहेत तीही आपण पहायची आहेत.

तुम्हाला जेवढे गुण मिळाले असतील त्या गुणांचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हीही चाचणी सोडवली असा त्याचा अर्थ होतो.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Wednesday, May 1, 2024

युरोप आणि भारत

 युरोप आणि भारत

आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे भारतीय इतिहासाच्या कालखंडाचा अभ्यास करताना युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो

प्रबोधन ~ तेरावे व सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. याच युगात आधुनिक युगाचा पाया घातला गेला.

लिओनार्दो द विंची ~ शिल्पकला स्थापत्य कला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती आजारावर ठरल्या

धर्म सुधारणा चळवळ आणि ख्रिस्ती धर्मगुरू ~ कर्मकांडाद्वारे लोकांना लुबाडत म्हणून युरोपमध्ये धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली.

राजकीय क्षेत्रातील क्रांती ~ 18 व्या तसेच 19 व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांती युग म्हणून ओळखला जातो.

अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध ~ इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या व त्या वसाहतींवर जाचक बंधने व कर लाजण्यास सुरुवात केली या विरोधात अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला व अमेरिकन सैन्यांचा विजय झाला म्हणून या युद्धाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE 

स्कॉलरशिप निकाल

 स्कॉलरशिप निकाल

अखेर शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर

18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता