भारताची संसद
![]() |
भारताची संसद |
भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला "संसद" असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.
लोकसभा ~ भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून देणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते .आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आली आहे.
राज्यसभा ~ भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा ही अप्रत्यक्षरीत्या निवडून देणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्य आणि सात संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते.
इतिहासच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ click here
मानसी क्षमता कसोटी घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here
नागरिकशास्त्र या विषयाच्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment