स्कॉलरशिप निकाल
अखेर शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर
18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.
सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.
शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता
No comments:
Post a Comment