SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label स्कॉलरशिप निकाल. Show all posts
Showing posts with label स्कॉलरशिप निकाल. Show all posts

Friday, April 25, 2025

स्कॉलरशिप अंतरिम निकाल 2024-25

 स्कॉलरशिप निकाल

अखेर शिष्यवृत्ती परीक्षा 2024-25 अंतरिम निकाल जाहीर





 इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.


विद्यार्थ्यांसाठी अंतरिम निकाल सर्वात खालच्या बाजूला लिंक आहे तेथे टच करून आपला सीट नंबर टाकावा. 



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.






शिष्यवृत्ती निकाल | स्कॉलरशिप निकाल

 शिष्यवृत्ती निकाल 2024-25

स्कॉलरशिप निकाल



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

अंतरिम निकाल

                     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी

  www.mscepune.in 

https://puppssmsce.in 

या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

अंतरिम निकाल पाहण्यासाठी ~ CLICK HERE 

                विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

              विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

मागील वर्षीचे पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी ~ CLICK HERE 

               विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.




Thursday, May 9, 2024

स्कॉलरशिप परीक्षा 2024

 स्कॉलरशिप परीक्षा 2024 गुण पडताळणी

स्कॉलरशिप परीक्षा गुण पडताळणी

                   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

                  विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

               विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

                विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

सदर प्रसिद्धी परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता


Wednesday, May 1, 2024

स्कॉलरशिप निकाल

 स्कॉलरशिप निकाल

अखेर शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर



18 फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

सीट नंबर टाकून आपला निकाल पाहावा.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाळेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यु-डायस व पासवर्ड टाकून शाळेचा निकाल पाहू शकता





Tuesday, November 8, 2022

स्कॉलरशिप निकाल

 स्कॉलरशिप निकाल



आपणास जर विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप निकाल पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हव्या असतील तर खालील बटनाला टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
स्कॉलरशिप चा निकाल मोबाईलवर कसा पाहायचा व निकालाची पीडीएफ कशी डाउनलोड करायची याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.