SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, November 26, 2024

APAAR दिवस साजरा करणे बाबत

 सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी 'APAAR दिवस' साजरा करणेबाबत

APAAR दिवस

विषयः सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी 'APAAR दिवस' साजरा करणेबाबत.

संदर्भ :

१) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. N०.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४.

२) कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४- २५/२८८१ दि. २५/०९/२०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये 'APAAR दिवस' साजरा करण्यात यावा.

⚜️ सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात यावी.

⚜️ जिल्हा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना द्याव्या

⚜️ दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रशासनाधिकारी मनपा, गटशिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाहीचा आढावा घ्यावा.

⚜️ सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे APAAR आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
APAAR आयडी मोबाईल वरून कसा तयार करावा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

Saturday, November 23, 2024

साप्ताहिक टेस्ट 6 इयत्ता तिसरी

 साप्ताहिक टेस्ट 6

 इयत्ता तिसरी

साप्ताहिक चाचणी 6

               इयत्ता तिसरीच्या स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

साप्ताहिक पेस्ट 5 इयत्ता तिसरी

 साप्ताहिक टेस्ट 5

साप्ताहिक टेस्ट 4 इयत्ता तिसरी

 साप्ताहिक टेस्ट 4

Monday, November 18, 2024

सराव चाचणी 10 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

        चाचणी क्रमांक 9

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Sunday, November 17, 2024

सराव चाचणी 9 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

        चाचणी क्रमांक 9

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 8 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

       चाचणी क्रमांक 8

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 7 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

      चाचणी क्रमांक 7

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 6 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

     चाचणी क्रमांक 6

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 5 बुद्धिमत्ता इयत्ता तिसरी

    चाचणी क्रमांक 5

               इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Saturday, November 16, 2024

साप्ताहिक टेस्ट 3 इयत्ता तिसरी

 साप्ताहिक टेस्ट 3

 इयत्ता तिसरी

साप्ताहिक टेस्ट तीन

               इयत्ता तिसरीच्या स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Friday, November 15, 2024

साप्ताहिक टेस्ट 9 इयत्ता पहिली दुसरी

 साप्ताहिक टेस्ट 9

इयत्ता पहिली दुसरी

साप्ताहिक टेस्ट 9

                    इयत्ता पहिली दुसरी स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

साप्ताहिक टेस्ट 15 स्कॉलरशिप

 साप्ताहिक टेस्ट 15

  इयत्ता पाचवी

साप्ताहिक टेस्ट 15

         इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सराव चाचणी 15 बुद्धिमत्ता स्कॉलरशिप

   चाचणी क्रमांक 14

बुद्धिमत्ता स्कॉलरशिप

बुद्धिमत्ता स्कॉलरशिप 14

               इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

साप्ताहिक टेस्ट 14 पाचवी

 साप्ताहिक टेस्ट 14

  इयत्ता पाचवी

साप्ताहिक टेस्ट 14

         इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सराव चाचणी 14 बुद्धिमत्ता स्कॉलरशिप

  चाचणी क्रमांक 14

बुद्धिमत्ता स्कॉलरशिप

बुद्धिमत्ता स्कॉलरशिप 14

               इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी बुद्धिमत्ता विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

Thursday, November 14, 2024

साप्ताहिक टेस्ट 2 इयत्ता तिसरी

 साप्ताहिक टेस्ट 2

 इयत्ता तिसरी

साप्ताहिक टेस्ट दोन