SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, May 3, 2024

: समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

 समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

मोफत पाठ्यपुस्तके


विषय: समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.


प्रस्तावना: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ भी अंमलबजावणी सन २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाने उदिष्ट साध्य करण्यासाठी शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या शासकीय शाजा, स्थानिक स्वराज्य सरथाव्या शाला सारान अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.

पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मढळ, बालभारती, पुणे ही संस्था करते. सदर पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराठी, हिंदी, जर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु सिंधी अरेबी तामिळ व बंगाली माध्यमाचील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या मे. शिरिष कागों सर्विसेस प्रा.लि. मुंबई या वाहतूकनारांकडून बालभारती गोडाऊन से तालुका स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्वपूर्ण माहिती दिलेल्या परिपत्रकामध्ये आहे ते आपण खालील चित्राला टच करून पाहू व डाऊनलोड करू शकता


सदर परिपत्रकाची PDF वाचनासाठी व DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुम्हाला जर इयत्ता पहिली ते आठवीचे सर्व पाठ्यपुस्तक सर्व भाषांमध्ये डाऊनलोड करायचे असतील तर खालील चित्राला टच करा.



No comments:

Post a Comment