SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, May 1, 2024

युरोप आणि भारत

 युरोप आणि भारत



आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे भारतीय इतिहासाच्या कालखंडाचा अभ्यास करताना युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो

प्रबोधन ~ तेरावे व सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. याच युगात आधुनिक युगाचा पाया घातला गेला.

लिओनार्दो द विंची ~ शिल्पकला स्थापत्य कला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती आजारावर ठरल्या

धर्म सुधारणा चळवळ आणि ख्रिस्ती धर्मगुरू ~ कर्मकांडाद्वारे लोकांना लुबाडत म्हणून युरोपमध्ये धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली.

राजकीय क्षेत्रातील क्रांती ~ 18 व्या तसेच 19 व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांती युग म्हणून ओळखला जातो.

अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध ~ इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या व त्या वसाहतींवर जाचक बंधने व कर लाजण्यास सुरुवात केली या विरोधात अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला व अमेरिकन सैन्यांचा विजय झाला म्हणून या युद्धाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते.

NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE 

No comments:

Post a Comment