सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे : आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना ज्याचे ज्ञान आपणास असणे गरजेचे आहे.
यासाठी आपले सामान्य ज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे.
आपण सशक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहत आहोत. मात्र यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक ज्ञान आत्मसात केले पाहिजे.
आपणास जर या स्पर्धेच्या युगात शिकायचे असेल तर सामान्य ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी पंधरा प्रश्न घेऊन आलेलो आहोत.
No comments:
Post a Comment