SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label आयपीएल 2024. Show all posts
Showing posts with label आयपीएल 2024. Show all posts

Friday, May 31, 2024

आयपीएल 2024 पुरुष

 IPL 2024 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

आयपीएल 2024

             आयपीएल 2024 हे 17 वे संस्करण असून यामध्ये दहा संघांनी सहभाग घेतला होता आयपीएलची सुरुवात ही 2008 पासून झाली आहे.
     आयपीएल 2024 कोलकत्ता नाईट रायडर्स यांनी जिंकले असून यामध्ये त्यांना ट्रॉफीसह 20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
         आत्ताच झालेल्या आयपीएलवर 20 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यासाठी 40 गुण आहेत. आपण जर आयपीएल सामने पाहिले असतील तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत का ते जरूर पहा.