आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत.
विषयः- आंतरजिल्हा बदली २०२४-२५ बाबत.
महोदय,
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन २०२४-२५ राबविण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.
२. उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत.
२.१ यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत.
२.२ दि.२३.५.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी.
२.३ ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील, अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
23-5-2023 चे परिपत्रक पाहण्यासाठी खालील चित्राला
CLICK HERE
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
बदली वेळापत्रक
7 नोव्हेंबर 2024 पाहण्यासाठी
CLICK HERE
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~
CLICK HERE
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
परिपत्रक -28 फेब्रुवारी 2025
CLICK HERE
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
18 जून 2024 चे परिपत्रक पाहण्यासाठी ~
CLICK HERE
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
13 जानेवारी 2025 चे परिपत्रक पाहण्यासाठी~ क्लिक HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा