SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, March 21, 2024

मतदार यादीतील स्वतःचा नंबर कसा शोधावा

 मतदार यादीतील स्वतःचा नंबर कसा शोधावा?


मतदार यादीतील आपला नंबर शोधण्यासाठी खालील बटनाला टच करा. 

त्यापूर्वी खालील माहिती व्यवस्थित वाचावी.


1} वेबसाईटच्या वरच्या बाजूला तीन टॅब दिसतील.

1} search by details

2} search by EPIC

3} search by mobile number

यापैकी कोणत्याही एका पर्यायाला टच करा.

2} यानंतर आपली आवश्यक ती माहिती तेथे भरावी.

3} आवश्यक माहिती भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकून search या बटणावर टच करावे.

4} यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल यामध्ये तुमचा EPIC नंबर व सर्व माहिती असणार आहे.

5} जर माहिती आली नसेल तर इतर दोन पर्यायांचा अवलंब करावा तरीही माहिती आली नसेल तर राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.No comments:

Post a Comment