SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label मतदार यादीतील नंबर कसा शोधावा. Show all posts
Showing posts with label मतदार यादीतील नंबर कसा शोधावा. Show all posts

Thursday, March 21, 2024

मतदार यादीतील स्वतःचा नंबर कसा शोधावा

 मतदार यादीतील स्वतःचा नंबर कसा शोधावा?


मतदार यादीतील आपला नंबर शोधण्यासाठी खालील बटनाला टच करा. 

त्यापूर्वी खालील माहिती व्यवस्थित वाचावी.


1} वेबसाईटच्या वरच्या बाजूला तीन टॅब दिसतील.

1} search by details

2} search by EPIC

3} search by mobile number

यापैकी कोणत्याही एका पर्यायाला टच करा.

2} यानंतर आपली आवश्यक ती माहिती तेथे भरावी.

3} आवश्यक माहिती भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकून search या बटणावर टच करावे.

4} यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल यामध्ये तुमचा EPIC नंबर व सर्व माहिती असणार आहे.

5} जर माहिती आली नसेल तर इतर दोन पर्यायांचा अवलंब करावा तरीही माहिती आली नसेल तर राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.