महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५
अंतिम उत्तरसूची
अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
सौजन्य ~ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
विषयः- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 - अंतिम उत्तरसूचीच्या प्रसिध्दीपत्रकाबाबत...
महोदय,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली. सदर परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://puppssmsce.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. सोबत प्रसिध्दीपत्रक जोडले आहे. कृपया सदरहू प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरुन व दूरदर्शन केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी 'विनामूल्य' देण्यात यावी अशी विनंती आहे.
सोबत :- प्रसिध्दीपत्रक
No comments:
Post a Comment