ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित
आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
🎖️ 5 जानेवारी 2025💐
🎖️ निकाल जाहीर🎖️
निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
खालील महत्त्वपूर्ण सूचना पहा व्हिडिओ पहा त्यानंतरच आपला निकाल पहा.
हा निकाल पूर्ण यांत्रिक स्वरूपात लागलेला आहे शिवाय पूर्ण पारदर्शक निकाल असतो सिस्टीमला देखील कोणाला किती मार्क पडले हे माहीत होत नाही डायरेक्ट लिंक द्वारे पालकांना कळते . ही अभिमानाची गोष्ट आम्हा सर्वांसाठी आहे किंबहुना महाराष्ट्रासाठी आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर कसे गोल केलेले आहेत यावर सर्व अवलंबून असतं आपणास कदाचित जास्त मार्क मिळायला हवे असे वाटत असते परंतु विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर गोल कसे रंगवले त्याच्यावर मशीन मार्क देत असते त्यामुळे खूप पारदर्शक निकाल आहे.
येथे सेंटर वाईज निकाल दिला जात नाही हा निकाल विद्यार्थ्यांना आपल्या बारकोड किंवा युनिक आयडी टाकून पाहण्यास उपलब्ध केलेला आहे.
हा निकाल प्रायमरी लेवल आहे दोन दिवस आपणास हा निकाल पाहण्यासाठी उपलब्ध केला जाईल जर कोणाचे मार्क दिसले नाही किंवा कोणी रिचेक केलेल असेल या सर्व बाबी *4 मार्च 2025* सकाळी दहा वाजेपर्यंत या सर्व प्रतिक्रिया अधिकृत ग्राह्य धरल्या जातील.
त्यानंतर त्यावर प्रोसेस होऊन
अंतिम निकाल हा *6 मार्च 2025* सकाळी दहा वाजता जाहीर होईल.
अंतिम निकाल बरोबरच आपणास राज्य विभाग जिल्हा तालुका व केंद्र स्तरावरील मेरिट लिस्ट लागतील.
( मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या नियमावलीप्रमाणे सन्मान समारंभात होईल.)
1) निकाल पाहण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ.
लिंक:-
व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रोसेस नुसार निकाल पाहावा.
2) विद्यार्थ्यांनी अचूक बारकोड टाकला जो OMR वर होता किंबहुना हॉल तिकीटवर होता तरी मार्क आपल्याला दिसले नाही किंवा एका पेपरचे मार्क दिसत आहे दुसरा पेपर चे दिसत नाहीयेत असेही जर असेल तर खालील व्हिडिओ पाहून प्रोसेस करावी.
लिंक:-
3) विद्यार्थ्यांनी आपला अचूक युनिक आयडी किंवा बारकोड टाकला यावरून आपणास जर असे वाटत असेल की या पेपरमध्ये मला मार्क कमी मिळाले आहेत किंबहुना तो पेपर ची फेर तपासणी करायची आहे यासाठी आपण रिचेक बोलतो तर खालील व्हिडिओ पाहून आपण रिचेक करू शकता यासाठी तुम्हाला शंभर रुपये ऑनलाईन पे करावे लागतील. त्यासाठी खालील व्हिडिओ व्यवस्थित पहा.
लिंक:-
विद्यार्थी पालकांना सूचना आहे ही परीक्षा पूर्ण पारदर्शक असून निकाल पूर्ण यांत्रिक स्वरूपाचा असून यामध्ये फेर तपासणी केली तरीही शक्यतो कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्यामुळे फिर तपासणी करायची का नाही ते आपण ठरवावे कारण आपण उत्तरपत्रिकेवर गोल कसे रंगवलेले आहेत त्यावर निकाल अवलंबून असतो.
पहिला व्हिडिओ -वरती आपण निकाल पाहण्यासाठी एक व्हिडिओ दिलेला आहे
दुसरा व्हिडिओ -मार्क एखाद्या पेपर मध्ये दिसत नाही किंवा निकालच दिसत नाही यासाठी ही व्हिडिओ दिलेला आहे.
तिसरा व्हिडिओ- एखाद्या पेपर मध्ये आपल्याला मार्क कमी पडले आहे असं वाटत असेल त्यासाठी फिर तपासणी करिता व्हिडिओ दिलेला आहे.
आपणास मार्गदर्शनपर सर्व व्हिडिओ दिलेले आहेत आपलं कोणतंही मत असेल प्रतिक्रिया असेल किंवा काही म्हणणे मांडायचे असेल तर प्रोसेसनेच करावा लागणार आहे त्यामुळे वरील व्हिडिओ महत्त्वपूर्ण पहा त्यामुळे संस्थेला कोणीही कॉल करू नये. अजून काही अडचण आलीस तर प्रतिनिधीला कॉल करू शकता प्रतिनिधी याची यादी करतील आणि संस्थेची संपर्क करून त्यांचे प्रश्न दूर करू शकता वरील प्रोसेस व्यतिरिक्त असेल तरच ते मत ग्राह्य धरले जाईल.
सर्व प्रिय विद्यार्थी आदरणीय पालक गुरुजनन शाळा प्रमुख मुख्याध्यापक साहेब संस्थाचालक सिस्टीम मधील सर्व सदस्यांना निकालासाठी लाख लाख शुभेच्छा!!
क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा