मतदार यादी कशा पद्धतीने डाऊनलोड करावी.
मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.
त्यापूर्वी खालील माहिती व्यवस्थित वाचावी.
1} सर्वप्रथम आपले राज्य { State} निवडावे.
2} यानंतर आपला जिल्हा { District} निवडावा.
3} यानंतर आपला मतदार संघ {Assembly Constituency} निवडावा.
4} यानंतर आपली भाषा {Language} निवडावी.
5} यानंतर कॅपचा टाकून सर्च करावे खालच्या बाजूला गावांची नावे येतील त्यातून आपला वर्ल्ड क्रमांक निवडावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मतदार यादीतील स्वतःचा नंबर कसा शोधावा?
यासाठी खालील बटनाला टच करा.