जवाहर नवोदय विद्यालय पुणे प्रवेश परीक्षा (JNVST) 2025–26
इयत्ता ६ वी प्रवेशासाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध
विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात येते की जवाहर नवोदय विद्यालय समिती (NVS) मार्फत इयत्ता ६ वी साठीच्या प्रवेश परीक्षेचे (JNVST 2025–26) अॅडमिट कार्ड/प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
डाउनलोड करताना आवश्यक माहिती:
नोंदणी क्रमांक (Registration Number)
जन्मतारीख (Date of Birth)
परीक्षेची तारीख:
🗓 १३ डिसेंबर २०२५
महत्त्वाच्या सुचना:
प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढणे अनिवार्य आहे.
प्रवेशपत्रावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा वेळ इत्यादी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा.
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिवशी प्रवेशपत्रासोबत आवश्यक ओळखपत्र देखील बाळगावे.
परीक्षेसंबंधी सर्व अधिकृत माहिती केवळ NVS च्या वेबसाईटवर पहा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
.gif)
