SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label आय एम विनर. Show all posts
Showing posts with label आय एम विनर. Show all posts

Tuesday, April 23, 2024

आय एम विनर राज्यस्तरीय गुणवत्ता यादी

 आय एम विनर राज्यस्तरीय गुणवत्ता यादी

ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा संचलित,
आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-2024
     राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर

आय एम विनर या स्पर्धा राज्यस्तरीय गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्रल टच करा.

आय एम विनर

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आय एम विनर स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा



Friday, April 12, 2024

आय एम विनर निकाल

 आय एम विनर निकाल

ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा संचलित,
आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-2024
     निकाल जाहीर

आय एम विनर या स्पर्धा परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्रल टच करा.

आय एम विनर

निकालाबाबत काही सूचना ~

निकाल हा ऑनलाइन पद्धतीने लागणार आहे .निकाल पाहण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अचूक वाचन करावे.
1) निकाल पाहण्यासाठी आवश्यक बाबी:-
A) विद्यार्थ्यांचा युनिक आय डी.
B)विद्यार्थ्यांची इयत्ता
C) विद्यार्थ्यांचे माध्यम
2) निकाल पाहण्यासाठी आपणास एक लिंक उपलब्ध होईल .त्यानंतर लिंकला क्लीक करून पुढील प्रमाणे माहिती भरावी.
A)विद्यार्थ्यांचा युनिक आय डी. टाकताना पाहिले इंग्रजी अक्षर न टाकता त्या ऐवजी 1 हा अंक टाकावा.
उदा.
M123456789 असा असणारा
1123456789 असा
टाकावा
म्हणजे M च्या ऐवजी फक्त 1अंक टाकलेला आहे तरी कोणत्याही प्रकारच इंग्रजी अक्षर असेल तर नक्कीच सर्वांनीच त्या अक्षरा ऐवजी 1 हा अंकांचा वापर करावा.
B)विद्यार्थ्यांचे इयत्ता व माध्यम निवडावे.
C) त्यानंतर GET RESULT शब्दांवर क्लीक करावे.
त्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं नाव, पेपर1चे व पेपर 2चे  - विषय 1व 2 किंबहुना इंग्रजी माध्यमाच्या1ली व 2 री करीता विषय1,2,व3 कदाचित विषयानुसार नसेल तर एकूण पेपर 1 चे व 2चे  मार्क दिसतील शेवटी पेपर 1 व पेपर2 चे पण एकत्र एकूण गुण दिसतील.
वरील प्रमाणे प्रोसेस करून निकाल पाण्यासाठी अडचणी आल्या किंबहुना निकाल उपलब्ध झाला नसेल तर काय करावे?
निकाल अपलोड लिंक भरावी.

CLICK HERE


1) निकाल अपलोड लिंक केव्हा भरावी.
A) परीक्षा दिलेली आहे परंतु मार्क पूर्ण शून्य दिसत आहेत.
B)पेपर 1चेच मार्क दिसत आहेत.
C)पेपर 2चेच मार्क दिसत आहेत.
D) पेपर एक व पेपर दोन किंबहुना गुणांची एकूण  चुकलेली आहे.
E)युनिक आय डी अचूक टाकला तरी निकाल उपलब्ध झाला नाही.
F) विद्यार्थ्यांचे नाव अपूर्ण आहे, नाव दिसत नाही किंबहुना चुकीचे स्पेलिंग दिसत आहे.
आपल्या उत्तरपत्रिका (omr)नुसार व मिळालेल्या मार्कात तफावत वाटत असेल तरच तेही खात्री करून ही आपणास फेर तपासणी करायची असेल तर..
फेर तपासणी फी:-
7620833175 या ऑफिशल फोन पे अथवा गुगल पे प्रति विद्यार्थी 100/ फेर तपासणी चार्जेस देऊन त्याचा 9834262766 वर  फी पे केल्याचा तपशील टाकावा.
हरकती/ फेरची तपासणी लिंक भरावी:-


Click Here

*फेर तपासणीसाठी 11व 12 एप्रिल 2024 सायंकाळी 6 :00pm पर्यंत करू शकतात तदनंतर येणाऱ्या कोणत्याही  हरकती चा विचार केला जाणार नाही नोंद असावी.
फेर तपासणी मध्ये बदल झाला असेल तरच तो बदल हरकती नोंदवल्या पासून 12 तासात निकाल अपलोड केलेला असेल. तसा रिप्लाय पण व्हाट्सअप वर केला जाईल.
राज्य गुणवत्ता यादी:-
अंतिम निकाल व राज्य मिरीट (राज्य गुणवत्ता यादी 15एप्रिल 2024 ला सायंकाळी 6:00pm पूर्वीच जाहीर होईल.

जिल्हा यादी-
16 एप्रिल2024 ला जिल्हा यादी जाहीर होईल.
केंद्र यादी:-
18 एप्रिल 2024 केंद्र यादी जाहीर होईल.
टीप:- निकाल पाहण्यासाठी काही अडचणी आल्या तर फक्त कॉल न करता click here टच करून लिंक भरावी.

CLICK HERE