mts olympaid result 2025
एमटीएस शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा
MTS olympaid
एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर टाकून अधिकृत लिंक वरून निकाल डाऊनलोड करून घ्या
निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा माहितीपत्रक पाहण्यासाठी खालील पत्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join व्हा. ~