SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label बल व दाब. Show all posts
Showing posts with label बल व दाब. Show all posts

Sunday, June 2, 2024

बल व दाब

 बल व दाब

बल व दाब


            बल व दाब या पाठांमध्ये आपण स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिर असते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते हा न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आहे.
               बल व दाब या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे. आपण ते सराव चाचणी सोडवून आपल्या वर्ग शिक्षकांना पडलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट पाठवावा.
             तुम्हाला जर एन एम एम एस च्या घटक वार ऑनलाइन टेस्ट सोडवायचे असतील तर विषयाला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE