माहे मार्च, २०२५ चे वेतन २५ मार्च २०२५ पुर्वी अदा होणेबाबत
![]() |
वेतन अपडेट |
विषय- माहे मार्च, २०२५ चे वेतन २५ मार्च २०२५ पुर्वी अदा होणेबाबत
संदर्भ- १. श्री साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र यांचे दिनांक २२.०२.२०२५ चे निवेदन
२. श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य, जुनी पेन्शन हक्क संघटन, संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाऊंडेशन यांचे दिनांक ०५.०३.२०२५ चे निवेदन
महोदय,
उपरोक्त विषयांकीत संदर्भ क्र. १ श्री साजिद निसार अहमद यांचे दिनांक २२.०२.२०२५ व संदर्भ क्र. २ श्री शेख अब्दुल रहीम, यांचे दिनांक ०५.०३.२०२५ च्या निवेदनाचे अवलोकन व्हावे, ही विनंती (प्रत सलग्न).
संदर्भिय निवेदनांमध्ये माहे मार्च, २०२५ चे वेतन गुढी पाडवा, रमजान ईद सणापुर्वी २५ मार्चला अदा करणेबाबत विनंती केली आहे. तरी याबाबत योग्य ते आदेश व्हावेत, ही विनंती.
आपणास जर महागाई भत्ता कॅल्क्युलेट करून पाहायचा असेल तर महागाई भत्ता कॅल्क्युलेटर साठी ~
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा