SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा. Show all posts
Showing posts with label सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा. Show all posts

Sunday, June 8, 2025

इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ अंतिम निकालाबाबत.

 इयत्ता 4 थी इयत्ता 7 वी प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक २६/०३/२०२५ अंतिम निकालाबाबत.



उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणा-या इ. 4 थी व इ. 7 वी च्या विद्याथ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेचा अंतरिम निकाल दिनांक 29/04/2025 रोजी जाहिर करण्यात आला होता.


दिनांक 02/05/2025 रोजी पर्यंत आलेले आक्षेप विचारात घेऊन अंतिम निकाल आज दिनांक 06/06/2025 रोजी जाहिर करण्यात येत आहे.

 https://www.eduzpsatara.com/Home/Result

 या संकेतस्थळावर भेट देवून निकाल पाहून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. यायावत संबधित विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे.

निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


कराड तालुका

💥 इयत्ता चौथी सीट नंबर ~

CLICK HERE 


💥 इयत्ता सातवी सीट नंबर ~

CLICK HERE 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.

Wednesday, April 30, 2025

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा अंतिम निकाल

 सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा अंतरिम निकाल 




विषयः- इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक 26/03/2025 च्या अंतरिम निकालाबाबत.......


उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणान्या इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी विद्याध्यांची सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा हो दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती.


💥 इयत्ता चौथी सीट नंबर ~

CLICK HERE 


💥 इयत्ता सातवी सीट नंबर ~

CLICK HERE 


सदर सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेची अंतरिम उत्तरसूचीवर आलेल्या आक्षेपांचा विचार करुन अंतिम उत्तरसूची प्रकाशित फेस्ली होती. सदर उत्तरसूचीनुसार अंतरिम निकाल https://www.eduzpsatara.com /Home/Result या वेबसाईटवर जाहीर केला आहे. सदर अंतरिम निकालायायत काही आक्षेप असल्यास पुराव्यासह लेखी अर्ज शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे कार्यासन प्रशा.२० श्री. राजेश जाधव, बरिष्ठ सहाय्यक यांचेकडे दि.02/05/2025 पर्यंत जमा करावंत, यायावत संबंधित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे.

इयत्ता चौथी व सातवीचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.







Saturday, April 12, 2025

परिसर अभ्यास 2 इयत्ता चौथी | सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा

   प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा | परिसर अभ्यास 2 | online test ~ 13

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा


अशाच पद्धतीच्या परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 च्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग 1 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास ~ 2 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


इयत्ता चौथीसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


इयत्ता चौथीसाठी तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील तर ~

.

Wednesday, March 26, 2025

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा पेपर व उत्तर सूची

 सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा 2025

इयत्ता चौथी

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी व सातवी साठी दिनांक 26- 3- 2025 रोजी घेण्यात आली होती या परीक्षेमधील इयत्ता चौथीचा पेपर व संभाव्य उत्तर सूची देण्यात आलेली आहे 

🔥 पेपर 1 🔥

पेपर एक डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

पेपर 1 

अंतिम उत्तर सूची  



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

🔥 पेपर 2 🔥

पेपर 2 डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


पेपर 2 

अंतिमउत्तर सूची 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join  व्हा. ~