*#स्कॉलरशिप# नवोदय# NMMS #
(चौथी, पाचवी, सातवी, आठवी)
Era Academy स्कॉलर फाऊंडेशन ऑनलाईन बॅचेस
🌹ठळक वैशिष्ट्ये🌹
👉1)Era Academy स्कॉलर फाऊंडेशन ही ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वरदान ठरणारी प्रचंड प्रतिसाद मिळणारी महाराष्ट्रातील एकमेव ऑनलाईन बॅच आहे.
👉2)1 मे 2025 पासून फक्त पाचवी व आठवी (मराठी माध्यम) शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS चे ऑनलाईन बॅचेस सुरू होणार.
👉3)1 जून 2025 पासून चौथी व सातवी (मराठी माध्यम) फाऊंडेशन बॅच तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (इंग्रजी माध्यम) ऑनलाईन बॅचेस सुरू होणार.
🌹महत्वपूर्ण निर्णय🌹
👉1)1 मे 2025 पासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन बॅचेस मध्ये प्रथम 1 मे ते 15 मे 2025 पर्यंत चौथी, पाचवी, सातवी, आठवी विद्यार्थ्यांसाठी फक्त 1 रुपया भरून डेमो क्लास म्हणजे मोफत क्लास पाहता येईल व क्लासचा शिकवण्याचा दर्जा पाहून आपणांस पुढे बॅच चालू ठेवता येईल याचाच अर्थ "पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे" इतका आत्मविश्वास Era Academy स्कॉलर फाऊंडेशन मध्ये आहे आणि आम्हांला पूर्ण विश्वास देखील आहे.
👉2)आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक, आधुनिक तंत्रज्ञान साधनसामुग्री, भरपूर सरावसंच याद्वारे शिष्यवृत्ती, नवोदय,NMMS सारख्या परीक्षेत पात्र होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहू.
👉3)15 मे 2025 पासून पुढे क्लास चालू ठेवण्यासाठी आम्ही पालकांसमोर क्लास फी संदर्भात तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
मासिक फी प्रति महिना - 200/-
दोन इंस्टॉलमेंट- 1750/-
वन टाईम - 1500/-
👉4) महाराष्ट्रभर चालणारी ही एक शैक्षणिक क्रांतीची चळवळ उभी केली गेलेली आहे. यामध्ये तळागाळापर्यंत काम करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. जिल्हा परिषद शिक्षकांनी तसेच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांस व मुलांस जरुर यामध्ये सहभाग नोंदवून घ्यावे.*
👉5)आज हजारो फी भरून जे शिक्षण बाहेर मिळत नाही तेच शिक्षण अल्प फी मध्ये उपलब्ध करून देणारी Era Academy स्कॉलर फाऊंडेशन बॅच आहे. या संधीचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे.
👉Era Academy app डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा..
*👉1 रुपया फी भरून डेमो क्लास मध्ये जॉईन होण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.*
https://classplusapp.com/w/wlp/chbxo/supriyag
👉Era Academy App वर साईन अप करताना किंवा लिंकवर 1 रुपया पेमेंट करताना तिथे माहिती भरताना दोन्ही ठिकाणी फक्त विद्यार्थ्याचेच नाव टाकावे व मोबाईल नंबर तोच टाकवा.
इरा अकॅडमी पेमेंट व ॲप साठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्र ला टच करा.
👉ही चांगली गोष्ट ग्रामीण भागातील गरजू पालक व हुशार विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
समन्वयक
सुप्रिया गुळवे
8275458483