MDM APP
DOWNLOAD
शालेय पोषण आहार ॲप
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जुन्या मोबाईल ॲपवर उपस्थिती नोंदविण्याकरीता तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अपडेटेड मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलेला असून सदरचा ॲप विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की, संकेतस्थळावर जाऊन अपडेटेड मोबाईल ॲप डाऊनलोड करुन कार्यान्वित करुन घेण्यात यावा.
लिंक :
💥एमडीएम पोर्टल वर जाण्यासाठी खालील चित्राला टच करा.
💥एमडीएम पोर्टल वर गेल्यानंतर डाव्या बाजूला डाऊनलोड या बटनाला टच करून ॲप डाऊनलोड करून घ्या.
यासाठी खालील चित्र पाहवे.
💥ॲप डाऊनलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाका.
💥याच्याच खाली आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा या नंबर वर ओटीपी येणार आहे.
💥आलेला ओटीपी टाकून आपले ॲप सुरू करा व आपली दररोजची शालेय पोषण आहार ची माहिती भरा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
शालेय पोषण आहार MDM APP DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.