सैनिक स्कूल उत्तर सूची व गुण पडताळणी.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025 - Answer Key Challenge आणि OMR Challenge
1) खालील लिंकला टच करून आपण आपल्या विद्यार्थ्यांची View OMR ला टच करून विद्यार्थ्यांची आंसर शीट डाऊनलोड करा.
2) यानंतर Challenge Answer key (चॅलेंज अन्सर की) या बटन ला टच करून त्या पेपरची उत्तर सूची काढायची आहे.
3) या दोन्हींच्या प्रिंट काढून आपल्या विद्यार्थ्यांचे गुण तपासायचे आहेत.
1 ते 25 भाषा ~ प्रत्येकी दोन गुण
26 ते 75 गणित ~ प्रत्येकी तीन गुण
76 ते 100 बुदीमत्ता ~ प्रत्येकी दोन गुण
100 ते 125 G k ~ प्रत्येकी दोन गुण
खाली दिलेल्या चित्राला टच करून विद्यार्थ्यांचे गुण चेक करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫