NMMS गुणवत्ता यादी
गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
यु-डायस नंबर व पासवर्ड टाकून गुणवत्ता यादी पाहू शकता
NMMS गुणवत्ता यादी
गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
यु-डायस नंबर व पासवर्ड टाकून गुणवत्ता यादी पाहू शकता
NMMS परीक्षेचा निकाल
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. ०७/०२/२०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेचा निकाल आज परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला. आपला निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.