SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, April 3, 2023

NPS/DCPS शासन निर्णय

 31/3/2023 चा शासन निर्णय

⚜️ DCPS/NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान ( Gratuity) मंजूर करण्याबाबतचा 31/3/23 चा शासन निर्णय*👇🏻



⚜️ सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान


⚜️रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.


⚜️ तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.

नमुना एक दोन तीन डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा