SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, April 4, 2024

मराठा सर्वेक्षण मानधन

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण केलेल्या पर्यवक्षेकांचे मानधन अल्पावधीत जमा होणार...

विषय :- पर्यवेक्षक व प्रशिक्षक मानधनाबाबत.

महोदय,

आपल्या जिल्हयातील / महानगरपालिकेतील सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांचे मानधन आपण आयोगास कळविलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. पर्यवेक्षक व प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली आहे. त्यानुसार प्रति पर्यवेक्षक रु. १०,५००/- व प्रति प्रशिक्षक रु. १०,०००/- इतके मानधन संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.

               सदर मानधनाची रक्कम संबंधितांना अदा करुन २ महिन्याच्या आत उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करुन दयावे. काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या खालील बँक खात्यावर परत करण्यात यावी ही विनंती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरची जीआर PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच करा.