संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत
विषय : संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. रात्रीसप्रयम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५.
दि.८ ऑगस्ट २०२३ २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राममूल्यमापन/पायाभूत चाचणी-७५/२०२३-२४/४३४५ दि.१३ सप्टेंबर २०२३
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राममूल्यमापन/संकलित मूल्यमापन-२-४/२०२३-२४/२०२४ दि.८ एमिल २०२४
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ improved Learning Assessment System
नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते माठवीच्या विद्याथ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन व सकलित मूल्यमापन PAT-शुचे आयोजन
करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २(PAT-शुचे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम्, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मुल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्गमा PAT (महाराष्ट्र) हा घाटबॉट संकलित मूल्यमापन २ PAT-गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मुल्यमापन PAT-शुभे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर माटबॉटवर संकलित मूल्यमापन हरा-चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिसीओची यू-ट्यूब लिंक
यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन-२ (PAT- शुचे गुण दि. १५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२७ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नींदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता.
तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्डयांना दि.५ मे २०२५ पर्यतया कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिका-याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक माणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSHQ, पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा बाटबॉटवर संकलित मूल्यमापन PAT-शुबे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे, तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ PAT-शुघेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगललकवरms.de/WuQPCA) प्रतिसाद नोंदवावा
यू-ट्यूब लाईव्ह लिंक शिक्षकांसाठी मार्गदर्शन) ~ क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
PAT-३ चाटबॉट मागविर्शशका : क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलित मूल्यमापन 2 गमणांची नोंि करणेसाठी लिक - २ ( PAT-३ ) क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करायचे असल्यास खालील चित्राला टच करा.