युरोप आणि भारत
आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे भारतीय इतिहासाच्या कालखंडाचा अभ्यास करताना युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो
प्रबोधन ~ तेरावे व सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. याच युगात आधुनिक युगाचा पाया घातला गेला.
लिओनार्दो द विंची ~ शिल्पकला स्थापत्य कला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती आजारावर ठरल्या
धर्म सुधारणा चळवळ आणि ख्रिस्ती धर्मगुरू ~ कर्मकांडाद्वारे लोकांना लुबाडत म्हणून युरोपमध्ये धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली.
राजकीय क्षेत्रातील क्रांती ~ 18 व्या तसेच 19 व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांती युग म्हणून ओळखला जातो.
अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध ~ इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या व त्या वसाहतींवर जाचक बंधने व कर लाजण्यास सुरुवात केली या विरोधात अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला व अमेरिकन सैन्यांचा विजय झाला म्हणून या युद्धाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते.
NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील इतिहासाच्या Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE