महिला दिन घोषवाक्य
⚜️ स्त्रियांना बरोबरीने साथ द्या,
विकासाला साथ द्या.
⚜️स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
हीच विकासाची गुरुकिल्ली आहे खरी.
⚜️महिलांना द्या सन्मान, देश आपला बनवा महान.
⚜️शिकलेली आई, घरादाराला पुढे नेई.
⚜️महिलांना समान अधिकार द्या, समाजाला पुढे न्या.
⚜️स्त्रीने बजावलेली प्रत्येक भूमिका तुमचा दिवस बनवते.
⚜️आम्हाला समान काम असेल तर आम्हालाही समान अधिकार मिळायला हवेत.
⚜️एक स्त्री तुम्हाला तिचे संपूर्ण जग देते; तिच्यासाठी जग अधिक चांगले बनवण्याची वेळ आली आहे.
⚜️एक स्त्री ही शक्तीची मूर्ति आहे जी कधीही हार मानत नाही.
⚜️स्त्री पुरुष समानता हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे.
⚜️ द्या शिक्षणाला गती,
व्हा फूले सावित्री.
⚜️ नारी तु महान,
विश्वाची आहेस शान.
⚜️ जे करतात स्त्रीभ्रूण हत्ये चे पाप,
ते तर आहेत पक्के अजमल कसाब.
⚜️स्त्रियांना द्या इतका मान,
की वाढे आपल्या देशाची शान.
⚜️ नर असो व नारी;
चढा शिक्षणाची पायरी.
⚜️मुलगी वाचवा,
मुलगी शिकवा.
⚜️मुलींचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण
⚜️मुलींना दिले शिक्षण,
तर घर होईल नंदनवन