SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label शालेय परिपत्रक. Show all posts
Showing posts with label शालेय परिपत्रक. Show all posts

Tuesday, April 29, 2025

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत.

 राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत.



विषय: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उत्साही मुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 गृह करणेबाबत.


संदर्भ: शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र. 105/एस. को.4, दि. 20/04/2023,


उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्यये शासनाने, संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी मुट्टोच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 थी उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.


            1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यायांना शुक्रवार, दि.02 में, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.


           2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्याथ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.


          3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि.16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात.


             4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि. 23 जून, 2025 ते 28 जून 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात याव्यात.


            वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.