सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा अंतरिम निकाल
विषयः- इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा दिनांक 26/03/2025 च्या अंतरिम निकालाबाबत.......
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सातारा जिल्हा परिषद यांचे वतीने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिकणान्या इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी विद्याध्यांची सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा हो दिनांक 26 मार्च 2025 रोजी घेण्यात आली होती.
सदर सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेची अंतरिम उत्तरसूचीवर आलेल्या आक्षेपांचा विचार करुन अंतिम उत्तरसूची प्रकाशित फेस्ली होती. सदर उत्तरसूचीनुसार अंतरिम निकाल https://www.eduzpsatara.com /Home/Result या वेबसाईटवर जाहीर केला आहे. सदर अंतरिम निकालायायत काही आक्षेप असल्यास पुराव्यासह लेखी अर्ज शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे कार्यासन प्रशा.२० श्री. राजेश जाधव, बरिष्ठ सहाय्यक यांचेकडे दि.02/05/2025 पर्यंत जमा करावंत, यायावत संबंधित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करावे.
इयत्ता चौथी व सातवीचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️
सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी पेपर व उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫