SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, July 15, 2024

दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे

 दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे

दोन अंकी संख्या वाचन व लेखन


            या घटकामध्ये असलेले प्रश्न संख्यांचे अंकी व अक्षरी वाचन, लेखन यावर आधारित आहेत. खालील दिलेली माहिती वाचा.

१) संख्या लिहिताना ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, या दहा चिन्हाचा वापर होतो.

२) एक अंकी संख्या - जी संख्या एकाच अंकांनी तयार झालेली असते. तिला एक अंकी संख्या म्हणतात.

उदा. ५, १, ४, ७, या एक अंकी संख्या आहेत. सर्वात लहान एक अंकी संख्या = १ सर्वात मोठी एक अंकी संख्या = ९

३) दोन अंकी संख्या - जी संख्या दोन अंकांनी तयार झालेली असते. तिला दोन अंकी संख्या म्हणतात.

उदा. ११, १५, १९, ४७ या दोन अंकी संख्या आहेत.

सर्वात लहान दोन अंकी संख्या = १० 

सर्वात मोठी दोन अंकी संख्या = ९९

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE