SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, April 24, 2025

नवोदय इयत्ता सहावी व नववी चा निकाल

नवोदय परीक्षा निकाल 2024 25 



नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडकले  हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल

इयत्ता सहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा 

🔥 प्रथम रोल नंबर टाका

🔥 तुमची जन्मतारीख टाकून निकाल पहा



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

इयत्ता नववीचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा .

🔥 प्रथम रोल नंबर टाका

🔥 तुमची जन्मतारीख टाकून निकाल पहा


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

2024-25 जिल्हा वाईज मिरीट लिस्ट पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

नवोदय परीक्षेची जिल्हा वाईज कट ऑफ.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर खालील चित्राला टच करा ~

.




No comments:

Post a Comment