सांगली शिक्षण संस्था
गुणवत्ता शोध परीक्षा
2024~25
इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी व सहावीचा अंतरिम निकाल
गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता पहिली दुसरी तिसरी व सहावी परीक्षेचा अंतरिम निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपले केंद्र व बैठक क्रमांक टाकून आपला निकाल पाहावा.
गुणवत्ता शोध परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
निकालाविषयक महत्वाच्या सूचना :-
ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांना दि. 16 एप्रिल 2025 अखेर एका पेपर साठी रु.50/- इतके शुल्क भरुन फेरपडताळणी करता येईल. रक्कम संस्थेकडे जमा करणेसाठी सोबत दिलेल्या संस्थेच्या बँक अकौंटसाठीचा QR कोड स्कॅन करुन गुगल पे, फोन पे ने रक्कम भरता येईल रक्कम भरल्या नंतर त्याचा स्क्रीन शॉट विद्यार्थ्याच्या नावासह 9028831388 या क्रमांकावर वॉटस् अप मेसेज करावा अथवा संस्थेच्या कार्यालयात समक्ष येऊन रक्कम भरता येईल. विद्यार्थ्याच्या नावामध्ये दुरुस्ती असल्यास वरील मोबाईल नंबरवर वॉटस अप मेसेजने कळवावे म्हणजे प्रमाणपत्रावर ती दुरुस्ती करता येईल.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
गुणवत्ता शोध व शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षांच्या अंतिम उत्तरसूची खालील प्रमाणे पहा
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
गुणवत्ता शोध परीक्षा (TSE) इयत्ता पहिली दुसरी तिसरी व सहावी साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
No comments:
Post a Comment