SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, December 9, 2024

Navodaya admit card 2024-25

 NAVODAYA ADMIT CARD

navodaya hall ticket download 2024-25

नवोदय परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

⚜️ सर्वप्रथम आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा.

⚜️ स्वतःची DATE OF BIRTH टाकावी.

⚜️ दिलेल्या क्रियेचे उत्तर खालील बॉक्समध्ये लिहावी.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नवोदय विद्यालयाचे ADMIT CARD MOBILE वरून DOWNLOAD कसे करावे याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

Navodaya admit card

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नवोदय विद्यालयाचे Admit Card साठी लागणारा Registration नंबर ऑनलाईन Mobile वरून कसा मिळवावा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा

माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



No comments:

Post a Comment