अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा
अंतरिम उत्तर सूची
2024-25
![]() |
अंतरिम उत्तर सूची |
🌿🌿🌿🍁🌿🌿🌿
महत्वाची सूचना:
सर्व इयत्तांची मराठी व इंग्रजी मिडीयमसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली ही अंतरिम उत्तर सूची आहे.
शिक्षक , पालक यांच्या या उत्तरसूची बद्दल काही सूचना असल्यास सदरच्या सूचना मेडियम, इयत्ता, पेपर क्रमांक व प्रश्न क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करून संपूर्ण स्पष्टीकरनासहित दिनांक २२ जानेवारी २०२५पूर्वी
या मेल वरती पाठवाव्यात२२ जानेवारी २०२५ नंतर आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार नाही. कृपया सूचना व्हाट्सॲप वर कोणीही पाठवू नयेत
आपणाकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अभिरूप परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Final Answerkey) २७ जानेवारी २०२५ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या अधिक माहितीसाठी ~
8308823022
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इयत्ता पहिली ते आठवी मराठी व इंग्रजी माध्यमाची ची उत्तर सूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
👇
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
👇
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा
👇
No comments:
Post a Comment