SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, January 17, 2025

इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप प्रवेश पत्र

 इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.


 

प्रसिध्दीपत्रक


संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024-25/4512, दि. 17/10/2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दि. 17/01/2025 रोजी स. 11.00 वाजता संबंधित शाळेच्या, लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

इयत्ता पाचवी व आठवी चे स्कॉलरशिप चे प्रवेश पत्र DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

👇

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️







No comments:

Post a Comment