SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, May 31, 2025

Javahar navoday vidyalaya admission

JAWAHR  NAVODAYA VIDYALAYA 

SELECTION TEST 2026

शैक्षणिक वर्ष 2026/27 साठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा फॉर्म भरणे सुरू



यंदा साधारणपणे एक महिना आधीच परीक्षा होणार


फॉर्म भरण्याची अंतिम मुदत -  29 जुलै 2025 


परीक्षेचा वार व दिनांक -

शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सदर परीक्षेचे माहितीपत्रक DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

नवोदय परीक्षेच्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा. 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहिती WHATSAPP वर हव्या असतील ~

.


Thursday, May 22, 2025

Sainik school result

 सैनिकी स्कूल निकाल जाहीर



सैनिक स्कूल निकाल जाहीर 2025 - 

निकाल पाहण्यासाठी खालील क्षेत्राला टच करा. 

1) एप्लीकेशन नंबर टाकावा

2) जन्मदिनांक टाकावे. 




🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहिती WHATSAPP वर हव्या असतील ~

.


Sunday, May 18, 2025

पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणी.

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी

इयत्ता पाचवी 



शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व अश्वमेघ सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन जयसिंगपूर,

 तालुका ~ शिरोळ, 

जिल्हा ~ कोल्हापूर 

सौजन्य ~

संस्थापक अध्यक्ष

 श्री विनायक लहू मगदूम 


🔥 पेपर 1 🔥

भाषा व गणित डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

पेपर 1 

अंतिम उत्तर सूची  



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

🔥 पेपर 2 🔥

इंग्रजी व बुद्धिमत्ता डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


पेपर 2 

अंतिमउत्तर सूची 



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join  व्हा. ~




Friday, May 16, 2025

Era Academy Online classes

 Era Academy Online classes 

📱 ONLINE CLASSES 📱




💥 ERA ACADEMY 💥


📱 *ONLINE CLASSES* 📱


🎗️ वार्षिक फी 🎗️


 🏅 मराठी माध्यम 

 💥 चौथी, पाचवी व सातवी,आठवी


👉 1400 रुपये


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


🏅 इंग्रजी माध्यम 


 💥 *पाचवी व आठवी* 


👉 *1700 रुपये


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

ERA ACADEMY क्लासेसच  लेक्चर्स

खालील लेक्चर पाहू शकता. 

इरा अकॅडमी डेमो लेक्चर लिंक.. 

 

इयत्ता चौथी पाचवी 

दिशा ज्ञान 

https://youtu.be/EIXCSm5RPZ8?si=bULaZEz8xCV-Lg4t


  इयत्ता चौथी / पाचवी 

 रांगेतील क्रम 

https://youtu.be/JFNrW26TQKA?si=e50P0LSBK3BQa9hf


 Std-8 Mathematics

 https://youtu.be/aYzClDkJexA?si=JAtvfmjvVAK9Anpk


 इयत्ता आठवी 

 सूट कमिशन व रिबेट 

https://youtu.be/o-3y3H29KiE?si=4uizyY4nfJBnpD1H


 *इयत्ता आठवी 

Change the Voice*

 https://youtu.be/lp2fcuQIg4c?si=RkDlgZV-onveUcbZ


 इयत्ता चौथी पाचवी

अपूर्णांक बेसिक संकल्पना

https://youtu.be/-Kfp6R0hcI8?si=QzVQnf40zmpUnfZc


 Std 5th

 Types of Number

 https://youtu.be/YVxHOYyzlKs?si=W-YY3XYSzsFYuYnj





Tuesday, May 6, 2025

सैनिक स्कूल उत्तर सूची व गुण पडताळणी

 सैनिक स्कूल उत्तर सूची व गुण पडताळणी. 



सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025 - Answer Key Challenge आणि OMR Challenge

1) खालील लिंकला टच करून आपण आपल्या विद्यार्थ्यांची View OMR ला टच करून विद्यार्थ्यांची आंसर शीट डाऊनलोड करा.

2) यानंतर Challenge Answer key (चॅलेंज अन्सर की) या बटन ला टच करून त्या पेपरची उत्तर सूची काढायची आहे. 

3) या दोन्हींच्या प्रिंट काढून आपल्या विद्यार्थ्यांचे गुण तपासायचे आहेत.

 1 ते 25 भाषा ~ प्रत्येकी दोन गुण

 26 ते 75 गणित ~ प्रत्येकी तीन गुण

 76 ते 100 बुदीमत्ता ~ प्रत्येकी दोन गुण

 100 ते 125 G k ~ प्रत्येकी दोन गुण 

खाली दिलेल्या चित्राला टच करून विद्यार्थ्यांचे गुण चेक करा




🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहिती WHATSAPP वर हव्या असतील ~

.



Sunday, May 4, 2025

ERA ACADEMY डेमो लेक्चर वेळापत्रक

 ERA ACADEMY डेमो लेक्चर वेळापत्रक

हिरा अकॅडमी डेमो लेक्चर वेळापत्रक देण्यात आलेले आहेत. 



वेळापत्रक पाहून वेळेत क्लासला जॉईन व्हावे. 


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

ERA ACADEMY 

ERA ACADEMY वर सर्वप्रथम एक रुपया भरून आपला डेमो कोर्स खरेदी करा.

👉1 रुपया फी भरून डेमो क्लास मध्ये जॉईन होण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.


https://classplusapp.com/w/wlp/chbxo/supriyag


👉Era Academy app डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा..

https://chbxo.on-app.in/app/home?orgCode=chbxo&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

महत्त्वाची सूचना

👉Era Academy App वर साईन अप करताना किंवा लिंकवर 1 रुपया पेमेंट करताना तिथे माहिती भरताना दोन्ही ठिकाणी फक्त विद्यार्थ्याचेच नाव टाकावे व मोबाईल नंबर तोच टाकवा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

इरा अकॅडमी पेमेंट व ॲप साठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्र ला टच करा. 




मासिक फी प्रति महिना - 200/-

दोन इंस्टॉलमेंट- 1750/-

वन टाईम - 1500/-

👉4) महाराष्ट्रभर चालणारी ही एक शैक्षणिक क्रांतीची चळवळ उभी केली गेलेली आहे. यामध्ये तळागाळापर्यंत काम करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. जिल्हा परिषद शिक्षकांनी तसेच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांस व मुलांस जरुर यामध्ये सहभाग नोंदवून घ्यावे.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

ERA ACADEMY WHATSAPP Group जॉईन करण्यासाठी खालील चित्राला टच करा ~


पेमेंट होत नसेल किंवा ॲप डाऊनलोड होत नसेल तर खालील नंबरशी संपर्क साधावा

अधिक माहितीसाठी संपर्क

समन्वयक

सुप्रिया गुळवे

8275458483

12 वी निकाल 2025 | 12 th exam result

 12 वी निकाल 2025 

12 th exam result 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानुसार इयत्ता बारावीचा निकाल फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहेलागणार आहे

निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

Link ~ 1


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

Link ~ 2

निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहिती WHATSAPP वर हव्या असतील ~

.


Thursday, May 1, 2025

नवोदय उतारा प्रश्न उत्तरे | नवोदय उतारे

          उतारा ~ 10

नवोदय उतारे

  नवोदय मराठी उतारे

जवाहरलाल नवोदय विद्यालय

नवोदय उतारे 10


               इयत्ता पाचवी नवोदयसाठी मानसिक क्षमता चाचणी या विषयामधील वेगळे पद शोधा या घटकावर दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

जर तुम्हाला इयत्ता पाचवीसाठी नवोदय च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायचा असतील तर ~

 CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील ~

.

नवोदय उतारे | navodaya utare

          उतारा ~ 9

नवोदय उतारे

  नवोदय मराठी उतारे

जवाहरलाल नवोदय विद्यालय



               इयत्ता पाचवी नवोदयसाठी मानसिक क्षमता चाचणी या विषयामधील वेगळे पद शोधा या घटकावर दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.

जर तुम्हाला इयत्ता पाचवीसाठी नवोदय च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायचा असतील तर ~

 CLICK HERE


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील ~

.