गणितीय नियमानुसार संकेत
सांकेतिक भाषेमधील हा एक भाग आहे. गणितीय नियमानुसार संकेत या प्रकारच्या प्रश्न प्रकारात चिन्हांचा अथवा संख्यांचा विशिष्ट प्रकारे अर्थ बदलतो अथवा त्या दिलेल्या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध असतो. तो शोधून गणितीय नियमातील उदाहरणे सोडवायचे असतात.
NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment